Daily Horoscope 25 August 2024 : तापटपणा टाळा, आहारावर नियंत्रण ठेवा! वाचा थोडक्यात राशीभविष्य-daily rashi bhavishya in marathi horoscope 25 august 2024 for all aries to pisces zodiac signs ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 25 August 2024 : तापटपणा टाळा, आहारावर नियंत्रण ठेवा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 25 August 2024 : तापटपणा टाळा, आहारावर नियंत्रण ठेवा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Aug 25, 2024 09:23 AM IST
  • twitter
  • twitter
Astrology prediction today 25 August 2024 : आज २५ ऑगस्ट २०२४ रोजी, तीसरा श्रावण रविवार आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 25 August 2024 : ध्रुव योग व विष्टी करण असून, आज श्रावण भानुसप्तमी आहे, योग-संयोगात कसा जाईल आजचा रविवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
share
(1 / 13)

मेषः आज गुंतवणूक करायला हरकत नाही. ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. अशावेळी शांत राहणे श्रेयस्कर ठरेल. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. 
share
(2 / 13)

वृषभः आज अडलेली कामे मार्गी लागतील. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहील. मन प्रसन्न राहील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. परदेशगमनाचे योग येतील. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. 
share
(3 / 13)

मिथुनः आज किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. तुमच्या रसिकतेला उधाण येईल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. मनासारख्या घटना घडतील. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता असून, आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. 
share
(4 / 13)

कर्कः आज घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. थोडा तापटपणाही वाढेल. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढेल. नावलौकिक वाढेल. वडिलोपार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील.  
share
(5 / 13)

सिंहः आज वैवाहीक जीवनात वाद जास्त ताणायचे नाहीत हे ठरवायला लागेल. खर्चाचा आकडा थोडा वाढल्यामुळे आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. कोणालाही उसने पैसे देण्याचे टाळावे. मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापटपणा वाढेल. अविचार महागात पडेल. आपल्याला मनस्ताप करावा लागेल. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. 
share
(6 / 13)

कन्याः आज महत्त्वाची कामे रखडतील. नुकसान होऊ शकते. घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. मनोबल विचलित होण्याची शक्यता आहे. कायद्याच्या चौकटीत राहून कामे करावीत. प्रवास शक्यतो टाळा. 
share
(7 / 13)

तूळ: आज प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. मनःस्वास्थ्य मात्र हरवून बसाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा. कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. 
share
(8 / 13)

वृश्चिकः आज शुभ कामासाठी दिवस मंगलमय आहे. नवीन योजनेची सुरुवात कराल. गृहसौख्यात भर पडेल. काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. आर्थिक स्थिती चांगली राहील. मान सन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. 
share
(9 / 13)

धनुः आज कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहील. 
share
(10 / 13)

मकरः आज जुनी येणी वसूल होतील. कष्टाचे काही वाटणार नाही. व्यवसायात आपल्या मतावर ठाम राहणार आहात. घरात वेळ देऊ शकणार नसल्यामुळे मनावर थोडा ताण येईल. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यवसायातील वातावरण चांगले राहील अचानक लाभ होण्याचे योग आहेत. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभराटीचा दिवस आहे. 
share
(11 / 13)

कुंभः आज ध्येयाप्रत पोहचण्याचा फार मोठा गुण तुमच्यामध्ये आहे. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत आलेली समस्या आपल्या प्रयत्नामुळे दूर होईल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहील. 
share
(12 / 13)

मीनः आज कौटुंबिक वातावरण निरोगी नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही. कौटुंबिक कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. कर्ज घेणे देणे टाळा, रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध राहा. 
share
(13 / 13)

इतर गॅलरीज