(8 / 13)तूळ: आज भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. खूप स्वप्ने रंगवली असतील, त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. ध्येयापासून विचलित होऊ नका. कामे वेगाने मार्गी लागतील. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. भावंडाकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कार्यक्षेत्रात अगोदर केलेल्या कामाचा आज निश्चितच लाभ होणार असून, आर्थिक आवक वाढणार आहे. आळशी वृत्ती टाळावी.