(4 / 13)मिथुन: आज आर्थिक व्यवहार करू नयेत. मनावर ताबा ठेवावा लागेल. प्रकृती स्वास्थ्य वरचेवर बिघू शकते. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. कला दाखवण्याची संधी मिळेल. वाहने जपून चालवा. मानसिक स्वास्थ्य बिघडणार आहे. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. भागीदारासोबत नवीन व्यापार प्रारंभास दिनमान अनुकुल राहील. कुटुंबात मंगलकार्य कराल.