(6 / 13)सिंहः आज पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल. नातेसंबंधात स्नेह निर्माण होईल. आर्थिक व्यवहार करू नयेत. जवळच्या लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. कला दाखवण्याची संधी मिळेल. वाहने जपून चालवा. मानसिक स्वास्थ्य बिघडवणार आहे. प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याची रुपरेखा नियोजन कराल.