Daily Horoscope 22 September 2024 : काम चुकारपणा करू नका, प्रवास टाळा! वाचा थोडक्यात राशीभविष्य-daily rashi bhavishya in marathi horoscope 22 september 2024 for all aries to pisces zodiac signs ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 22 September 2024 : काम चुकारपणा करू नका, प्रवास टाळा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 22 September 2024 : काम चुकारपणा करू नका, प्रवास टाळा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Sep 22, 2024 08:31 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 22 September 2024 : आज २२ सप्टेंबर २०२४ रोजी, भाद्रपद पंचमी तिथी आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी रविवारचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 22 September 2024 : आज हर्षण व वज्र योग व गरज करण राहील. आज भाद्रपद पंचमी तिथी आहे, चंद्र वृषभ राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा रविवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
share
(1 / 13)

मेषः आज प्रवास शक्यतो टाळा. आर्थिक व्यवहार सावधानीपूर्वक करावेत. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. आर्थिक हानी होईल. 
share
(2 / 13)

वृषभ: आज सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. कौटुंबिक कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध राहा. कर्ज घेणे देणे शक्यतो टाळा. 
share
(3 / 13)

मिथुनः आज दिवस मंगलमय आहे. गृहसौख्यात भर पडेल. प्रेम प्रकरणात यश येईल. वेळीच सावध राहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. मान सन्मान मिळेल. 
share
(4 / 13)

कर्कः आज अडलेली कामे मार्गी लागतील. परदेशगमनाचे योग येतील. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहील. मन प्रसन्न राहील. 
share
(5 / 13)

सिंह: आज किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून, आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. 
share
(6 / 13)

कन्याः आज आपला नावलौकिक वाढेल. गत काळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. घर किंवा वाहन खरेदी कराल. थोडा तापटपणा वाढेल. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. 
share
(7 / 13)

तूळ: आज आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. कोणालाही उसने पैसे देण्याचे टाळावे. तापटपणा वाढेल. मनस्ताप करावा लागेल. कुटुंबातील सदस्यांसी मनमुटाव होण्याची शक्यता आहे. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून राहा. विचारपूर्वक निर्णय घ्या. 
share
(8 / 13)

वृश्चिकः आज ध्येयाप्रत पोहचण्याचा फार मोठा गुण तुमच्यामध्ये आहे. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. दिवस फायदेशीर राहील. घरगुती वातावरण चांगले राहील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. 
share
(9 / 13)

धनुः आज मनावर थोडा ताण येईल. खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. व्यवसायातील वातावरण चांगले राहील. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. दुसर्‍याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहील. भरभराटीचा दिवस आहे. 
share
(10 / 13)

मकरः आज आर्थिक बाबतीत तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. पद-प्रतिष्ठा मिळेल.
share
(11 / 13)

कुंभः आज प्रवास टाळा. अडलेली कामे मार्गी लागतील. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. 
share
(12 / 13)

मीन: आज कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. यशस्वी दिवस आहे. 
share
(13 / 13)

इतर गॅलरीज