Daily Horoscope 21 September 2024 : रागाचा अतिरेक टाळा, कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते! वाचा थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 21 September 2024 : रागाचा अतिरेक टाळा, कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 21 September 2024 : रागाचा अतिरेक टाळा, कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 21 September 2024 : रागाचा अतिरेक टाळा, कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Published Sep 21, 2024 08:26 AM IST
  • twitter
  • twitter
Astrology prediction today 21 September 2024 : आज २१ सप्टेंबर २०२४ रोजी, भाद्रपद चतुर्थी तिथी आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी शनिवारचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 21 September 2024 : आज व्याघात योग व बव, कौलव करण राहील. आज भाद्रपद चतुर्थी तिथी आहे, चंद्र मेष राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा शनिवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 13)

Today Horoscope 21 September 2024 : आज व्याघात योग व बव, कौलव करण राहील. आज भाद्रपद चतुर्थी तिथी आहे, चंद्र मेष राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा शनिवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!

मेषः आज करिअरमध्ये जास्त लक्ष दिल्यास यशस्वी व्हाल. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. दिरंगाई झाल्यामुळे दारात आलेली संधी दार ठोठावून निघून जाण्याची शक्यता आहे. आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. रागाचा अतिरेक टाळावा. 
twitterfacebook
share
(2 / 13)

मेषः 

आज करिअरमध्ये जास्त लक्ष दिल्यास यशस्वी व्हाल. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. दिरंगाई झाल्यामुळे दारात आलेली संधी दार ठोठावून निघून जाण्याची शक्यता आहे. आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. रागाचा अतिरेक टाळावा. 

वृषभः आज कामाचा दर्जा वाढेल. दुसऱ्यांना आदर वाटेल. वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल. मोठे यश लाभेल. नोकरीत मना सारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक चांगली राहील. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पदप्राप्ती आणि प्रतिष्ठा लाभेल. कुटुंबात आनंददायक वातावरण राहील. 
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभः 

आज कामाचा दर्जा वाढेल. दुसऱ्यांना आदर वाटेल. वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल. मोठे यश लाभेल. नोकरीत मना सारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक चांगली राहील. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पदप्राप्ती आणि प्रतिष्ठा लाभेल. कुटुंबात आनंददायक वातावरण राहील. 

मिथुन: आज आर्थिक लाभाची शक्यता आहे. जनमानसात प्रभाव पाडाल. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. रोजगारात मनासारखी बढती व बदली होण्याची शक्यता आहे. मानसन्मान वाढेल. कामाबाबत विसंबून राहु नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहील. मनोधैर्य उंचावेल. 
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुन: 

आज आर्थिक लाभाची शक्यता आहे. जनमानसात प्रभाव पाडाल. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. रोजगारात मनासारखी बढती व बदली होण्याची शक्यता आहे. मानसन्मान वाढेल. कामाबाबत विसंबून राहु नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहील. मनोधैर्य उंचावेल. 

कर्क: आज आत्मविश्वास वाढेल. त्रासापासून सुटका मिळणार नाही. तुम्ही प्रसिद्ध व्हाल. धीटपणे प्रसंगांना सामोरे जाल. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. 
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्क: 

आज आत्मविश्वास वाढेल. त्रासापासून सुटका मिळणार नाही. तुम्ही प्रसिद्ध व्हाल. धीटपणे प्रसंगांना सामोरे जाल. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. 

सिंहः आज आनंदी उत्साही राहाल. नोकरीत बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. वैवाहिक जीवनात कोणतेही टोकाचे निर्णय लगेच घेऊ नयेत. हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. प्रतिभेस वाव मिळेल. नोकरीत बढती मिळेल. कामात केलेली धावपळ फायदेशीर राहील. 
twitterfacebook
share
(6 / 13)

सिंहः 

आज आनंदी उत्साही राहाल. नोकरीत बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. वैवाहिक जीवनात कोणतेही टोकाचे निर्णय लगेच घेऊ नयेत. हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. प्रतिभेस वाव मिळेल. नोकरीत बढती मिळेल. कामात केलेली धावपळ फायदेशीर राहील. 

कन्या: आज आनंदी आणि उत्साही वातावरणामुळे कामाचा उत्साह वाढेल. घरातील शांतता ढवळून निघेल. वडिलोपार्जित इस्टेटीचे वाद चिघळतील. परदेशाशी संबंधित व्यवहारांना चालना मिळेल. व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांचा आवडत्या व्यक्तीशी परिचय होईल. संवाद वाढेल. रोजगारात आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सामंजस्य राहील. 
twitterfacebook
share
(7 / 13)

कन्या: 

आज आनंदी आणि उत्साही वातावरणामुळे कामाचा उत्साह वाढेल. घरातील शांतता ढवळून निघेल. वडिलोपार्जित इस्टेटीचे वाद चिघळतील. परदेशाशी संबंधित व्यवहारांना चालना मिळेल. व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांचा आवडत्या व्यक्तीशी परिचय होईल. संवाद वाढेल. रोजगारात आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सामंजस्य राहील. 

तूळ: आज खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. अडकलेले पैसे हातात पडतील. प्रवासाचे बेत आखाल. घरामध्ये तरुण वर्गाची ये जा राहील. तापटपणा आवरावा लागेल. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन कल्पनांचा मागोवा घ्याल. कामानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. कुटुंबात सुखद वातावरण निर्माण होईल. 
twitterfacebook
share
(8 / 13)

तूळ: 

आज खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. अडकलेले पैसे हातात पडतील. प्रवासाचे बेत आखाल. घरामध्ये तरुण वर्गाची ये जा राहील. तापटपणा आवरावा लागेल. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन कल्पनांचा मागोवा घ्याल. कामानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. कुटुंबात सुखद वातावरण निर्माण होईल. 

वृश्चिकः आज आध्यात्मिक उंची गाठाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्यांना आदर वाटेल. यशस्वी व्हाल. नोकरीत नवीन योजनेवर कार्य कराल. अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. व्यापारात धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. 
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिकः 

आज आध्यात्मिक उंची गाठाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्यांना आदर वाटेल. यशस्वी व्हाल. नोकरीत नवीन योजनेवर कार्य कराल. अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. व्यापारात धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. 

धनु: आज तणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल. रोगांना आमंत्रण द्याल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. तापट स्वभावामुळे इतरांशी फटकून वागाल. कामकाजात व्यत्यय निर्माण होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. वातावरण ताण तणावात्मक राहील. कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही.
twitterfacebook
share
(10 / 13)

धनु: 

आज तणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल. रोगांना आमंत्रण द्याल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. तापट स्वभावामुळे इतरांशी फटकून वागाल. कामकाजात व्यत्यय निर्माण होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. वातावरण ताण तणावात्मक राहील. कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही.

मकर: आज आध्यात्मिक उंची गाठाल. कष्टाचे डोंगर उपसाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. यश मिळण्याचे योग आहेत. वेळेचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. नोकरीमध्ये केलेल्या कामाचे महत्व वाढेल. आर्थिक मदत मिळेल. 
twitterfacebook
share
(11 / 13)

मकर: 

आज आध्यात्मिक उंची गाठाल. कष्टाचे डोंगर उपसाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. यश मिळण्याचे योग आहेत. वेळेचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. नोकरीमध्ये केलेल्या कामाचे महत्व वाढेल. आर्थिक मदत मिळेल. 

कुंभ: आज मनाविरुद्ध माघारही घ्यावी लागेल. आत्मप्रौढी आणि अहंकाराच्या मागे न लागता कर्तव्याशी प्रामाणिक राहा. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. ताणतणाव वाढणार आहे.  
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभ: 

आज मनाविरुद्ध माघारही घ्यावी लागेल. आत्मप्रौढी आणि अहंकाराच्या मागे न लागता कर्तव्याशी प्रामाणिक राहा. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. ताणतणाव वाढणार आहे.  

मीन: आज वादविवाद होण्याची शक्यता आहे. थोडा उद्धटपणा आणि अतिशयोक्ती बोलणे आवरायला लागेल. इतरांची नाराजीही ओढवून घ्याल. कार्यक्षेत्रात मितभाषी राहा अन्यथा अडचणीचा सामना करावा लागेल. भागीदारासोबत सामंजस्यपूर्ण व्यवहार ठेवा. नोकरीत आपल्या मनाच्या विरोधात वातावरण निर्माण होईल. परंतू, मन लावून काम करा. 
twitterfacebook
share
(13 / 13)

मीन: 

आज वादविवाद होण्याची शक्यता आहे. थोडा उद्धटपणा आणि अतिशयोक्ती बोलणे आवरायला लागेल. इतरांची नाराजीही ओढवून घ्याल. कार्यक्षेत्रात मितभाषी राहा अन्यथा अडचणीचा सामना करावा लागेल. भागीदारासोबत सामंजस्यपूर्ण व्यवहार ठेवा. नोकरीत आपल्या मनाच्या विरोधात वातावरण निर्माण होईल. परंतू, मन लावून काम करा. 

इतर गॅलरीज