(7 / 13)कन्या: आज वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. मित्रमैत्रिणी बरोबर युक्तिवाद टाळावेत. मनात असंतोष निर्माण होईल. मोठे व्यवहार टाळावेत. कोणताही विषय जास्त ताणू नये. विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लोकांचा विरोध असहकार्य लाभेल. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल.