Daily Horoscope 21 July 2024 : घरासंबंधी समस्या दूर होतील, गुरुबळ प्राप्त होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 21 July 2024 : घरासंबंधी समस्या दूर होतील, गुरुबळ प्राप्त होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 21 July 2024 : घरासंबंधी समस्या दूर होतील, गुरुबळ प्राप्त होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 21 July 2024 : घरासंबंधी समस्या दूर होतील, गुरुबळ प्राप्त होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Published Jul 21, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 21 July 2024 : आज २१ जुलै २०२४ रविवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 21 July 2024 : आज विष्कंभ योग व बालव करण राहील. कसा जाईल आजचा रविवारचा सुट्टीचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 13)

Today Horoscope 21 July 2024 : आज विष्कंभ योग व बालव करण राहील. कसा जाईल आजचा रविवारचा सुट्टीचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!

मेषः आज प्रसिद्धीचे योग संभवतात.  व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. जुनी मित्रमंडळी भेटतील. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता असून, धनलाभ होण्याचा योग आहे. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. 
twitterfacebook
share
(2 / 13)

मेषः 

आज प्रसिद्धीचे योग संभवतात.  व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. जुनी मित्रमंडळी भेटतील. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता असून, धनलाभ होण्याचा योग आहे. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. 

वृषभ: आज दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. कंटाळा न करता कामाला लागाल. धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे.
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभ: 

आज दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. कंटाळा न करता कामाला लागाल. धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे.

मिथुनः आज गुंतवणूक करायला हरकत नाही. ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. व्यवसायात लाभ होतील. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. पद प्रतिष्ठा लाभेल.  
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुनः 

आज गुंतवणूक करायला हरकत नाही. ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. व्यवसायात लाभ होतील. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. पद प्रतिष्ठा लाभेल.  

कर्कः आज प्रवास टाळा. व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही. याची दक्षता घ्या. 
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्कः 

आज प्रवास टाळा. व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही. याची दक्षता घ्या. 

सिंहः आज जुनी येणी वसूल होतील. कष्टाचे काही वाटणार नाही. मनावर थोडा ताण येईल. कुटुंबातील अचानक अडचणींवर खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. भागीदाराकडून मदत मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. आर्थिक हानी होण्याची शक्यता राहील, भरभराटीचा दिवस आहे. 
twitterfacebook
share
(6 / 13)

सिंहः 

आज जुनी येणी वसूल होतील. कष्टाचे काही वाटणार नाही. मनावर थोडा ताण येईल. कुटुंबातील अचानक अडचणींवर खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. भागीदाराकडून मदत मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. आर्थिक हानी होण्याची शक्यता राहील, भरभराटीचा दिवस आहे. 

कन्याः आज कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. नोकरीत आलेली समस्या आपल्या प्रयत्नामुळे दूर होईल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहील. 
twitterfacebook
share
(7 / 13)

कन्याः 

आज कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. नोकरीत आलेली समस्या आपल्या प्रयत्नामुळे दूर होईल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहील. 

तूळ: आज अनिद्रेचा त्रास जाणवेल. व्यवसायात वेळेवर कामे दिली नाहीत तर पुढच्या कामावर त्याचा परिणाम होईल. कौटुंबिक कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल. शत्रुपक्ष वरच होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आपल्या कार्यक्षेत्रात अडचणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध राहा. कर्ज घेणे देणे शक्यतो टाळा. 
twitterfacebook
share
(8 / 13)

तूळ: 

आज अनिद्रेचा त्रास जाणवेल. व्यवसायात वेळेवर कामे दिली नाहीत तर पुढच्या कामावर त्याचा परिणाम होईल. कौटुंबिक कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल. शत्रुपक्ष वरच होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आपल्या कार्यक्षेत्रात अडचणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध राहा. कर्ज घेणे देणे शक्यतो टाळा. 

वृश्चिकः आज गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. प्रेम प्रकरणात यश येईल. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे.
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिकः 

आज गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. प्रेम प्रकरणात यश येईल. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे.

धनुः आज मन प्रसन्न राहील. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. अडलेली कामे मार्गी लागतील. फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. मन समाधानी राहील.
twitterfacebook
share
(10 / 13)

धनुः 

आज मन प्रसन्न राहील. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. अडलेली कामे मार्गी लागतील. फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. मन समाधानी राहील.

मकरः आज महत्त्वाची कामे रखडतील. नोकरी व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. मनोबल विचलित होण्याची शक्यता आहे. कायद्याच्या चौकटीन राहुन कामे करावीत. प्रवास शक्यतो टाळा. 
twitterfacebook
share
(11 / 13)

मकरः 

आज महत्त्वाची कामे रखडतील. नोकरी व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. मनोबल विचलित होण्याची शक्यता आहे. कायद्याच्या चौकटीन राहुन कामे करावीत. प्रवास शक्यतो टाळा. 

कुंभः आज चंद्र भ्रमणात चांगली फळे मिळतील. वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. मुलांच्या अभ्यासाविषयी जास्त लक्ष घालावे लागेल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढीस लागेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगती कारक दिनमान आहे. आपला नावलौकिक वाढेल. परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. 
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभः 

आज चंद्र भ्रमणात चांगली फळे मिळतील. वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. मुलांच्या अभ्यासाविषयी जास्त लक्ष घालावे लागेल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढीस लागेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगती कारक दिनमान आहे. आपला नावलौकिक वाढेल. परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. 

मीनः आज कोणाला जामीनही राहू नये. तापटपणा वाढेल. अविचार महागात पडेल. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून राहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. आत्मविश्वास आणि अतिउत्साही पणा टाळावा. जोडादारांच्या कामावर लक्ष असु द्या. 
twitterfacebook
share
(13 / 13)

मीनः 

आज कोणाला जामीनही राहू नये. तापटपणा वाढेल. अविचार महागात पडेल. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून राहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. आत्मविश्वास आणि अतिउत्साही पणा टाळावा. जोडादारांच्या कामावर लक्ष असु द्या. 

इतर गॅलरीज