Daily Horoscope 21 August 2024 : योग्य दिशा मिळेल, कुटुंबासाठी वेळ मिळेल! वाचा थोडक्यात राशीभविष्य-daily rashi bhavishya in marathi horoscope 21 august 2024 for all aries to pisces zodiac signs ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 21 August 2024 : योग्य दिशा मिळेल, कुटुंबासाठी वेळ मिळेल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 21 August 2024 : योग्य दिशा मिळेल, कुटुंबासाठी वेळ मिळेल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Aug 21, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 21 August 2024 : आज २१ ऑगस्ट २०२४ रोजी, तीसरा श्रावण बुधवार आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 21 August 2024 : सुकर्मा योग तसेच तैतील व वणिज करण असून, आज श्रावणाचा तीसरा बुधवार आहे, योग-संयोगात कसा जाईल आजचा बुधपूजनाचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
share
(1 / 13)

मेष: आज कुटुंबातीलच व्यक्ती तुमच्या फायद्याच्या ठरतील. अपेक्षांचे ओझे सहन करणे तुम्हाला कठीण जाईल. तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल. धनप्राप्तीचे उत्तम संयोग निर्माण होईल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. नोकरीची संधी मिळेल. 
share
(2 / 13)

वृषभः आज आवडत्या व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. वादाचे प्रसंग निर्माण होतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. प्रवास थोडा जपूनच करावा. पत्नी जोडीदाराच्या आरोग्याची समस्या चिंतीत करणारी ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. अन्यथा अडचणी वाढतील. प्रेमप्रकरणात त्रास होतील. नातेवाईक मित्र मंडळीबाबत दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गांनी व्यवहार जपुन करावेत. 
share
(3 / 13)

मिथुन: आज निराशा पदरात पडेल. परंतु आर्थिक प्रश्न सुटतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. अपेक्षित यश संपादन करता येईल. दिवस शुभ लाभदायी असणार आहे. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेठी घडतील. व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. वास्तु खरेदी विक्रीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे. 
share
(4 / 13)

कर्क: आज तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. मधुमेहाचा विकार आहे त्यांनी पथ्य पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यापारउद्योगात आर्थिक हानीची शक्यता आहे. कौटुंबिक चिंता निर्माण होईल. दिवस ताणतणाव निर्माण करणारा आहे. व्यापारात पत प्रतिष्ठा सांभाळा. मनाप्रमाणे घटना घडणार नाहीत. 
share
(5 / 13)

सिंहः आज उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. व्यसन ताब्यात ठेवले नाही तर प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृतीच्या जुन्या तक्रारी पुन्हा उद्भवतील. व्यापार व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करणे गरजेचे राहील. व्यवसायातील नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. परदेश भ्रमणासाठी अनुकुल आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. 
share
(6 / 13)

कन्या: आज रागाचा पारा चढेल. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. वातावरण प्रसन्न राहु शकते. प्रभावात अध्यात्म प्रती मन झुकेल. कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. कर्ज घेण्यापासून दूर राहा. मनस्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. मानहानी होण्याची संभावना आहे. शांत व विवेक बुद्धीने कार्य करावे. मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत  
share
(7 / 13)

तूळ: आज तीर्थयात्रेला जाण्याचे बेत ठरवाल. कुटुंबासाठी एखादा त्याग करावा लागेल. तुमच्या नवीन कल्पनांच स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. पत्नी व पुत्र यामुळे काहीसा मानसिक त्रास सोसावा लागेल. विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मनात उत्साह राहील. 
share
(8 / 13)

वृश्चिक: आज आर्थिक बाबतीत अनुकुलता असणार आहे. भरपूर कष्टाची आहुती द्यावी लागेल. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. शुभवार्ता ऐकायला मिळेल. जोडीदाराकडून गृहसौख्य उत्तम मिळेल. कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. आज भाग्याची साथ लाभेल. 
share
(9 / 13)

धनुः आज दूरची माणसे घरी येतील. प्रवासाचे योग आहेत. कामात मात्र कसूर करू नये. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. शांतप्रिय स्वभाव आणि  गुणवैशिष्ट्यामुळे पुरेपूर फायदा होईल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिनमान आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. 
share
(10 / 13)

मकर: आज थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. मानसीक त्रासातून जावे लागेल. नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तब्बेतीची काळजी घ्या. वेळेवर औषधोपचार घ्या. काहींना परदेशात प्रवास घडुन येतील. स्वभावानुसार मानसिक चिडचिड दगदग होईल. विरोधकांचा त्रास सहन करावा लागणार आहे. 
share
(11 / 13)

कुंभ: आज आर्थिक गुंतवणूक कराल. मनोरंजन करण्याकडेही कल राहील. नेहमीच्या दिनचर्येत अडचणी येतील. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. आपले मनोबल आत्मविश्वास उंचावलेला असेल. नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. 
share
(12 / 13)

मीनः आज शैक्षणिक क्षेत्रात संशोधनही चांगल्या प्रकारे करू शकता. अडलेली कामे मार्गी लागतील. परदेश गमनाचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग येईल. नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही. तेव्हा व्यवहार जपूनच करावा. नविन संधी प्रस्ताव येतील. आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. अनुकुल घटना घडतील. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील.
share
(13 / 13)

इतर गॅलरीज