मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 20 June 2024 : राज व बुधादित्य योगात आजचा गुरुवार कसा जाईल? वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 20 June 2024 : राज व बुधादित्य योगात आजचा गुरुवार कसा जाईल? वाचा थोडक्यात राशीभविष्य

Jun 20, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
Astrology prediction today 20 June 2024 : आज २० जून २०२४ गुरुवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 20 June 2024 : आज चंद्रमा रवि,बुध,शुक्राशी षडाष्टक योग करीत असुन राजयोग आणि बुधादित्य योग घटीत होत आहे. कसा असेल गुरुवार! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
share
(1 / 13)

मेषः आज तडजोड करावी लागेल. तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. कंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यापारानिमित्त प्रवास होईल. कुटुंबात मतभेद संभवतात. मानसिक त्रास जाणवेल. स्वभावातील चंचलतेवर नियंत्रण ठेवा. मन समाधानी राहील. 
share
(2 / 13)

वृषभः आज हुशारी आणि उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. बौद्धीक क्षेत्रात काम करणारांना चांगल्या संधी मिळतील. स्वभावात थोडा निष्काळजीपणा राहील. भागीदारा सोबत वाद विवाद टाळा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. फार ताण घेऊ नका. 
share
(3 / 13)

मिथुन: आज कोणत्याही निर्णयात ठामपणा नसल्यामुळे कामाची गती मंदावेल. व्यापारात वृद्धी करणारा दिवस राहील. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लागेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. 
share
(4 / 13)

कर्क: आज प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. सामाजिक कार्यात रस घ्याल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील. 
share
(5 / 13)

सिंहः आज हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. यशाकडेच वाटचाल रहाणार आहे. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नावलौकिक वाढेल. अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. 
share
(6 / 13)

कन्याः आज परदेश भ्रमणाचा योग आहे. उत्साही वातावरण लाभेल. उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कोणाचाही द्वेष करू नका. व्यापार उद्योगात वाढ होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. 
share
(7 / 13)

तूळ: आज आर्थिक स्थिती सुधारेल. लाभदायक दिवस आहे. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. प्रयत्नांना यश लाभेल. शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. रखडलेल्या कामास गती मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. 
share
(8 / 13)

वृश्चिकः आज रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अर्थप्राप्तीत अडथळे निर्माण होतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा.
share
(9 / 13)

धनुः आज चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मूड राहील. मनासारखी कामे होतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. वैवाहिक सुखात वाढ होईल. व्यापारात वाढ विस्तार होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. 
share
(10 / 13)

मकरः आज दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. मोठी पदप्राप्ती, मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. 
share
(11 / 13)

कुंभः आज हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी पथ्यपाणी सांभाळा. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करणे आवश्यक ठरेल. घराकडे जातीने लक्ष द्याल. स्वभावात राग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. 
share
(12 / 13)

मीनः आज केलेल्या कष्टाचे चीज होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. धनलाभाचा योग आहे. 
share
(13 / 13)

इतर गॅलरीज