(11 / 13)मकरः आज यशस्वी व्हाल. महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, अपेक्षेप्रमाण यश मिळेल. पैशाची कामे होतील. आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. यशाचा दिवस आहे. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल.