Daily Horoscope 2 July 2024 : कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा! वाचा थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 2 July 2024 : कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 2 July 2024 : कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 2 July 2024 : कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Jul 02, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 2 July 2024 : आज २ जुलै २०२४ मंगळवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 2 July 2024 : आज चंद्र गुरू आणि हर्शलशी युतीयोग करीत असुन गजकेसरीयोग घटीत होत आहे, कसा राहील जुलै महिन्याचा पहिला मंगळवार! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 13)

Today Horoscope 2 July 2024 : आज चंद्र गुरू आणि हर्शलशी युतीयोग करीत असुन गजकेसरीयोग घटीत होत आहे, कसा राहील जुलै महिन्याचा पहिला मंगळवार! वाचा थोडक्यात राशीभविष्य!

मेषः आज कामात चांगली प्रगती कराल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. जुन्या मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. मनासारखी कामे होतील. वाहन खरेदीचे योग आहेत. आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. 
twitterfacebook
share
(2 / 13)

मेषः 

आज कामात चांगली प्रगती कराल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. जुन्या मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. मनासारखी कामे होतील. वाहन खरेदीचे योग आहेत. आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. 

वृषभः आज कामात यशस्वी व्हाल. पराक्रमाची शर्थ कराल. अडचणी येतील. यशाकडेच वाटचाल राहणार आहे. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसा हक्कातुन धनलाभ संभवतो. जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. नावलौकिक वाढेल. अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल.
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभः 

आज कामात यशस्वी व्हाल. पराक्रमाची शर्थ कराल. अडचणी येतील. यशाकडेच वाटचाल राहणार आहे. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसा हक्कातुन धनलाभ संभवतो. जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. नावलौकिक वाढेल. अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल.

मिथुन: आज कामे करण्याला प्राधान्य द्या. वैतागुन जाल. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी पथ्यपाणी सांभाळा. स्वभावात राग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकारवृत्तीमुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. 
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुन: 

आज कामे करण्याला प्राधान्य द्या. वैतागुन जाल. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी पथ्यपाणी सांभाळा. स्वभावात राग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकारवृत्तीमुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. 

कर्क: आज कष्टाचे चीज होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. ज्ञानाचा आनंद घ्याल. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य घ्या. धनलाभाचा योग आहे. 
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्क: 

आज कष्टाचे चीज होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. ज्ञानाचा आनंद घ्याल. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य घ्या. धनलाभाचा योग आहे. 

सिंहः आज नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. आनंद अधिकच दुणावेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. मत्सर संवाद टाळावा. कोणाचाही द्वेष करू नका. 
twitterfacebook
share
(6 / 13)

सिंहः 

आज नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. आनंद अधिकच दुणावेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. मत्सर संवाद टाळावा. कोणाचाही द्वेष करू नका. 

कन्याः आज बराच पैसा खर्च कराल. आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. मानसन्मानाचे योग येतील. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. रखडलेल्या कामास गती मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल. 
twitterfacebook
share
(7 / 13)

कन्याः 

आज बराच पैसा खर्च कराल. आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. मानसन्मानाचे योग येतील. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. रखडलेल्या कामास गती मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल. 

तूळ: आज वैवाहिक जीवनात थोडी तडजोड करावी लागेल. दिरंगाई होईल. भावंडांशी मतभेद संभवतात. शेजाऱ्यांच्या गुप्त कारवायांमुळे त्रासून जाल. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. व्यापारात फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्याभ्यासात प्रगती होईल. कुंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे.
twitterfacebook
share
(8 / 13)

तूळ: 

आज वैवाहिक जीवनात थोडी तडजोड करावी लागेल. दिरंगाई होईल. भावंडांशी मतभेद संभवतात. शेजाऱ्यांच्या गुप्त कारवायांमुळे त्रासून जाल. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. व्यापारात फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्याभ्यासात प्रगती होईल. कुंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे.

वृश्चिकः आज लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. सामाजिक कार्यात रस घ्याल. सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागाल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील. 
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिकः 

आज लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. सामाजिक कार्यात रस घ्याल. सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागाल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील. 

धनुः आज करिअरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. स्वप्नांचा संबंध वास्तवाशी लावण्याचा प्रयत्न करू नये. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा.
twitterfacebook
share
(10 / 13)

धनुः 

आज करिअरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. स्वप्नांचा संबंध वास्तवाशी लावण्याचा प्रयत्न करू नये. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा.

मकरः आज खूप स्वप्ने रंगवली असतील. हुशारी आणि उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. बौद्धीक क्षेत्रात काम करणारांना चांगल्या संधी मिळतील. स्वभावात थोडा निष्काळजीपणा राहील. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. 
twitterfacebook
share
(11 / 13)

मकरः 

आज खूप स्वप्ने रंगवली असतील. हुशारी आणि उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. बौद्धीक क्षेत्रात काम करणारांना चांगल्या संधी मिळतील. स्वभावात थोडा निष्काळजीपणा राहील. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. 

कुंभः आज लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. आरोग्याचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. 
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभः 

आज लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. आरोग्याचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. 

मीनः आज प्रेमीजनांना प्रेमप्रकरणात अडथळे संभवतात. कामाची गती मंदावेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहील. व्यापारी वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. 
twitterfacebook
share
(13 / 13)

मीनः 

आज प्रेमीजनांना प्रेमप्रकरणात अडथळे संभवतात. कामाची गती मंदावेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहील. व्यापारी वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. 

इतर गॅलरीज