मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  daily Horoscope 19 June 2024 : सिद्ध योगात आजचा बुधवारचा संधीचा ठरेल की काळजीचा? वाचा थोडक्यात राशीभविष्य

daily Horoscope 19 June 2024 : सिद्ध योगात आजचा बुधवारचा संधीचा ठरेल की काळजीचा? वाचा थोडक्यात राशीभविष्य

Jun 19, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
Astrology prediction today 19 June 2024 : आज १९ जून २०२४ बुधवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
आज प्रदोष व्रत आहे. चंद्र अहोरात्र तूळ व वृश्चिक राशीतुन आणि विशाखा नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. कसा असेल बुधवार! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
share
(1 / 13)

मेषः आज कामे लवकर होतील. धंद्यातील कामे अंतिम टप्प्यावर जाऊन पोहोचतील. प्रसिद्धीचे योग येतील. कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधी निर्माण होतील. व्यापारात विचारपूर्वक गुंतवणूक करा. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. 
share
(2 / 13)

वृषभः आज ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका. कष्ट घ्यावे लागतील. घरातील वातावरण ताणतणावात्मक राहील. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्ते बाबत अडचण येण्याची शक्यता आहे. व्यापारात सामंजस्य पणाची भुमिका घ्यावी. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळणं गरजेचं आहे. 
share
(3 / 13)

मिथुनः आज विरोधावर मात करण्याची ताकद येईल. आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्चही तेवढेच वाढतील. आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. 
share
(4 / 13)

कर्कः आज काही सवलती मिळायच्या असतील तर त्या मिळून जातील. प्रमोशनही मिळू शकते. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल. सार्वजनिक कार्यात पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. नव नविन संधी आपल्याला मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागणार आहे. 
share
(5 / 13)

सिंहः आज नोकरीत अधिकार मिळेल. यश मिळेल. आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. 
share
(6 / 13)

कन्याः आज अचानक खर्च करावा लागेल. प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. उत्पन्नात वाढ होईल परंतु हातात पैसे मिळायला थोडा वेळ लागेल. यशाचा आनंद मिळणार आहे. इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. 
share
(7 / 13)

तूळ:  आज मनाचा गोंधळ उडेल. थोडा ताण राहील. अपेक्षित कार्य पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. 
share
(8 / 13)

वृश्चिकः आज खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. भाग्याची साथ चांगली मिळेल. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल. यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. कामात यश मिळेल.
share
(9 / 13)

धनुः आज मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक प्रगती करण्याच्या विचाराबरोबर आपण आपले आरोग्यही जपा. व्यवसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरुन मानसिक भिती आपणास वाटेल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळावेत. प्रकृतिकडे दुर्लक्ष करु नका. 
share
(10 / 13)

मकरः आज वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल. अनुकूलता लाभेल. आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचार पूर्वक करणे गरजेचे राहील. परंतु दुसऱ्यांना मदत करताना सावध गिरी बाळगा. अर्थिक व्यवहार करताना गुंतवताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये. 
share
(11 / 13)

कुंभः आज घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. प्रत्येक गोष्टीचा उगाचच विचार करीत राहाल. आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग कमी राहील. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना काळ अनुकूलच आहे. कर्ज फेड करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. 
share
(12 / 13)

मीनः आज कामाचा दर्जा सुधारेल. घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. 
share
(13 / 13)

इतर गॅलरीज