Daily Horoscope 18 August 2024 : मनाप्रमाणे खरेदी कराल, प्रवासाचे योग आहेत! वाचा थोडक्यात राशीभविष्य-daily rashi bhavishya in marathi horoscope 18 august 2024 for all aries to pisces zodiac signs ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 18 August 2024 : मनाप्रमाणे खरेदी कराल, प्रवासाचे योग आहेत! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 18 August 2024 : मनाप्रमाणे खरेदी कराल, प्रवासाचे योग आहेत! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Aug 18, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 18 August 2024 : आज १८ ऑगस्ट २०२४ रोजी, दुसरा श्रावण रविवार आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 18 August 2024 : सूर्योदयास आयुष्मान योग व दिवसभर सौभाग्य योग आणि गरज करण असून, आज श्रावण रविवार आहे, योग-संयोगात कसा जाईल आजचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
share
(1 / 13)

मेष: आज उत्तम ग्रहयोग आहे. प्रगती होईल. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. प्रेमप्रकरणात यश येईल. कार्याचा विस्तार वाढेल. 
share
(2 / 13)

वृषभः आज आर्थिक नवीन गुंतवणूक कराल. घरामध्ये अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. जोडीदाराच्या मनासारखे वागल्यामुळे वैवाहीक जीवनात सौख्याचा अनुभव घ्याल. वादविवाद टाळा. कलह होण्याची शक्यता राहील. आर्थिक फसवणुक होण्याचे योग आहे. लक्ष्मीची अवकृपा राहील. छोट्याशा कारणाने मन दुखावेल. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. 
share
(3 / 13)

मिथुन: आज समाजात मान मिळेल. ताणही येईल. नवे मार्ग आपणास सापडतील. लांबचे प्रवास आनंददायक होतील. प्रसिद्धीही मिळेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आपल्यास फायदेशीर ठरेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहील. कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. व्यापारात उत्पन्न वाढेल.
share
(4 / 13)

कर्क: आज परिपूर्ण काम कराल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. नावलौकिक वाढेल. तरुणांच्या आवडी निवडी बदलत राहतील. मनाप्रमाणे खरेदी कराल. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याची आवड राहील. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून समाधान होईल. बेरोजगारांना नोकरी मिळेल. काम करण्याची संधी मिळेल. 
share
(5 / 13)

सिंहः आज आर्थिक व्यवहार करू नयेत. मनावर ताबा ठेवावा लागेल. लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. नातेसंबंधात स्नेह निर्माण होईल. प्रकृती स्वास्थ्य वरचेवर बिघडण्याची शक्यता आहे. संधी मिळेल. वाहने जपून चालवा. मानसिक स्वास्थ्य बिघडणार आहे. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल.  
share
(6 / 13)

कन्या: आज काळजी घ्यावी लागेल. आर्थिक निर्णय चुकीचे घेतले जाण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामाकडे ओढ राहील. परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल. थकवा जास्त जाणवेल. अचूक मेहनत करूनही फळ कमी प्रमाणात मिळेल. काही विशेष कठोर निर्णय घ्यावे लागतील. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गानी काळजी पूर्वक व्यवहार करावेत. सुखचैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढणार आहे. 
share
(7 / 13)

तूळ: आज बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेम प्रकरणामध्ये यश येईल. तापटपणा वाढेल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. मित्रमैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील. 
share
(8 / 13)

वृश्चिक: आज आकस्मिक लाभाचा योग आहे. आर्थिक स्थिती बरी राहील. वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यापारात व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहील. धनलाभाचा दिवस आहे. मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. 
share
(9 / 13)

धनु: आज मानसिक अस्थिरतेला तोंड द्यावे लागेल. क्षुल्लक कारणावरून वाद संभवतात. रोजगारात जबाबदारी नुसार काम करा. मनात अशांती असल्या कारणाने आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. उद्योगधंद्यात काही व्यवहार अनपेक्षित नुकसानकारक ठरतील. गुंतवणूक करू नका. वादविवाद आणि गैरसमज वाढतील खरेदी विक्रीचा व्यवहार आज करू नका. 
share
(10 / 13)

मकर: आज कष्ट घ्यावे लागले तरी पैसे मिळणार आहेत. वैवाहिक तुमच्या धोरणीपणामुळे तुमचे यश पक्के आणि स्थायी स्वरूपाचे असेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला मोहित करणारे असेल. एक वेगळाच उत्साह आणि आनंद लाभेल. यश मिळेल. आत्मविश्वास वाढणार आहे. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. 
share
(11 / 13)

कुंभ: आज थोडे निराशेकडे झुकाल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्यावे. परस्परात मतभेद होऊ शकतात. जोडीदाराशी विवाद टाळा. नवीन संधीचा योग आहे. वेळेचा अपव्यय टाळा. प्रवासातून लाभ होणार नाही. 
share
(12 / 13)

मीन: आज आर्थिक घडी बसेल. पैसा खर्च करावा लागेल. नवीन गोष्टींची कास धराल. यशासाठी जिद्दीने कामाला लागाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जमिनीसंबधीत रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. 
share
(13 / 13)

इतर गॅलरीज