(5 / 13)कर्क: आज दिवस शुभ आहे. संततीची विद्याभ्यासात रुची वाढेल. परंतू, थोडी अस्थिरता जाणवेल. प्रवास करावा लागेल. कोणत्याही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहील. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. शासकीय कामकाजातून यश मिळेल. गृहसौख्य पत्नीकडून सहकार्य लाभेल.