(6 / 13)सिंह: आज घरामध्ये तुमचे विचार इतरांना पटणार नाहीत, त्यामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. झोपेच्या तक्रारी डोके वर काढतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना अविचार होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. मान अपमानाचे प्रसंग घडतील. नोकरीत अनुकुलता राहील. यशाचा दिवस आहे. कायदेशीर कामात विलंब होईल. महत्वाची कागदोपत्रे संभाळ.