(6 / 13)सिंह: आज मनातील संयशावृती वाढेल. लोकांची मने दुखावतील. ताण निर्माण होईल. भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढेल. नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. अडचणीत आणणारा दिवस राहील. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार काळजी पूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा. मनावरचा संयम कमी होऊ शकतो.