(2 / 13)मेषः आज जुनी मित्रमंडळी भेटतील. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. मनासारख्या घटना घडतील. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून, धनलाभ होण्याचा योग आहे.