मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rashi Bhavishya Today : आज लक्ष्मीयगोत शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Rashi Bhavishya Today : आज लक्ष्मीयगोत शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Jun 15, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
Rashi Bhavishya Today 15 june 2024 : आज १५ जून २०२४ शनिवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
आज लक्ष्मीयोग घटीत होत असून, नवमीचा चंद्र कन्या राशीतुन तसेच उत्तरा फाल्गुनी व हस्त नक्षत्रातुन भ्रमण करीत आहे.कसा असेल शनिवार! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
share
(1 / 13)

मेष: आज वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल. मित्रमैत्रिणी बरोबर युक्तिवाद टाळावेत. आलेला पैसा ताबडतोब गुंतवणूक करणे हिताचे ठरेल.
share
(2 / 13)

वृषभ: आज शेअर बाजारात गुंतवणूक करताना अविचार होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताण तणावात्मक राहील. मान अपमानाचे प्रसंग घडतील. प्रेम प्रकरणात विरोधाला सामोरे जावे लागेल. महत्वाची कागदोपत्रे मात्र संभाळा. 
share
(3 / 13)

मिथुनः आज इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील. मानसिक अस्थिरता जाणवेल. संतीतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना थोडे गोंधळून जाल. त्यांच्या करिअर संबंधी चिंतेत पडाल. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजी पूर्वक करावेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची काळजी घ्या. 
share
(4 / 13)

कर्क: आज आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. विश्वासाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान कराल. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची अडकलेली कामे पार पडतील. व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावधानी बाळगा. नोकरीत बढतीची संधी आहे. 
share
(5 / 13)

सिंह: आज खर्चाला अनेक वाटा फुटतील. वाहने जपून चालवा. तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. बडेजावपणा मिरवू नका. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. संयमाने कामे करण्याचा प्रयत्न करा. 
share
(6 / 13)

कन्या: आज गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील. तुम्हाला सहकार्य चांगले मिळणार आहे. आरोग्या बाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. नोकरीत दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. 
share
(7 / 13)

तूळ: आज व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल.  धनप्राप्तीची शक्यता राहील. प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. 
share
(8 / 13)

वृश्चिक: आज अनेक कामे मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. कामात यश मिळण्याचे योग आहेत. प्रयत्न फायदेशीर राहतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणुक करताना विचार पूर्वक करा. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातुन लाभ होईल. 
share
(9 / 13)

धनु: आज जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. 
share
(10 / 13)

मकरः आज नावलौकीकता मिळेल. यशस्वी व्हाल. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. मनोवांच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. 
share
(11 / 13)

कुंभ: आज अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.  घरात उंची वस्तूंची खरेदी कराल. धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. धंद्यात वाढ होईल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. 
share
(12 / 13)

मीन: आज आईच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक ठरेल. स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण कराल. मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर अहंकार टाळा. वाईट सवयीचा त्याग करा. महत्वाची कामे शक्यतो आज टाळावीत. प्रगतीचा मार्ग समजावून घेताना कष्टाला आपलेसे केलेत तर यश निश्चित मिळेल.
share
(13 / 13)

इतर गॅलरीज