(2 / 13)मेषः आज मन प्रसन्न असेल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. प्रवासाचे योग येतील. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. आपल्या कार्य क्षेत्रात वाढ होईल. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहे. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. मान-सन्मान मिळेल व प्रतिष्ठा प्राप्त होईल.