(2 / 13)मेषः आज अडकलेली कामे पूर्ण होतील. प्रमोशन मिळू शकते. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल. पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. नवनविन संधी आपल्याला मिळणार आहेत. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागणार आहे. जबाबदारीने काम करा.