Daily Horoscope 12 September 2024 : व्यवहार जपून करा, अनैतिक कामापासुन दूर राहा! वाचा थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 12 September 2024 : व्यवहार जपून करा, अनैतिक कामापासुन दूर राहा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 12 September 2024 : व्यवहार जपून करा, अनैतिक कामापासुन दूर राहा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 12 September 2024 : व्यवहार जपून करा, अनैतिक कामापासुन दूर राहा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Published Sep 12, 2024 08:23 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 12 September 2024 : आज १२ सप्टेंबर २०२४ रोजी, भाद्रपद नवमी तिथि आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी गौरी विसर्जनाचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 12 September 2024 : आज आयुष्मान योग व बालव करण राहील. आज भाद्रपद नवमी तिथि आहे, चंद्र धनु राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा गुरुवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 13)

Today Horoscope 12 September 2024 : आज आयुष्मान योग व बालव करण राहील. आज भाद्रपद नवमी तिथि आहे, चंद्र धनु राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा गुरुवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!

मेषः आज धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. खर्चावर नियंत्रण करावं लागू शकते. कोणतेही व्यसन ताब्यात ठेवले नाही तर प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. व्यापार व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करणे गरजेचे राहील. पैसे गुंतवताना तात्पुरते फायदे लक्षात घेऊ नयेत. 
twitterfacebook
share
(2 / 13)

मेषः 

आज धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. खर्चावर नियंत्रण करावं लागू शकते. कोणतेही व्यसन ताब्यात ठेवले नाही तर प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. व्यापार व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करणे गरजेचे राहील. पैसे गुंतवताना तात्पुरते फायदे लक्षात घेऊ नयेत. 

वृषभः आज गुंतवणूकीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. आवडत्या व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. वादाचे प्रसंग निर्माण होतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. व्यवहार जपुन करावेत. अन्यथा अडचणी वाढतील. वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात त्रास होईल. प्रवास थोडा जपूनच करावा. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. 
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभः 

आज गुंतवणूकीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. आवडत्या व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. वादाचे प्रसंग निर्माण होतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. व्यवहार जपुन करावेत. अन्यथा अडचणी वाढतील. वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात त्रास होईल. प्रवास थोडा जपूनच करावा. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. 

मिथुन: आज निराशा पदरात पडेल. परंतु आर्थिक प्रश्न सुटतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. मन अस्थिर राहील उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. वास्तु खरेदी विक्रीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे.
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुन: 

आज निराशा पदरात पडेल. परंतु आर्थिक प्रश्न सुटतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. मन अस्थिर राहील उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. वास्तु खरेदी विक्रीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे.

कर्क: आज कामात निरुत्साहीपणा राहील. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. मधुमेहाचा विकार आहे त्यांनी पथ्य पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यापारउद्योगात आर्थिक हानीची शक्यता आहे. कौटुंबिक चिंता निर्माण होईल. उधारी वसुलीत व्यवसायिकांना खडतर परिस्थितीशी सामना करावा लागेल. दिवस ताणतणाव निर्माण करणारा आहे. 
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्क: 

आज कामात निरुत्साहीपणा राहील. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. मधुमेहाचा विकार आहे त्यांनी पथ्य पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यापारउद्योगात आर्थिक हानीची शक्यता आहे. कौटुंबिक चिंता निर्माण होईल. उधारी वसुलीत व्यवसायिकांना खडतर परिस्थितीशी सामना करावा लागेल. दिवस ताणतणाव निर्माण करणारा आहे. 

सिंहः शुभवार्ता ऐकायला मिळेल. सरकारी कामातुन लाभ होईल. जोडीदाराकडून गृहसौख्य उत्तम मिळेल. उत्साही वातावरण राहील. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. 
twitterfacebook
share
(6 / 13)

सिंहः शुभवार्ता ऐकायला मिळेल. सरकारी कामातुन लाभ होईल. जोडीदाराकडून गृहसौख्य उत्तम मिळेल. उत्साही वातावरण राहील. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. 

कन्या: बरीच कामे सुलभ होतील. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. रागाचा पारा चढेल. सावधानी पूर्वक वाटचाल करावी. कर्ज घेण्यापासून दूर राहा. शांत व विवेक बुद्धीने कार्य करावे. मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत. व्यवहारात फसवणुकीची शक्यता आहे. 
twitterfacebook
share
(7 / 13)

कन्या: 

बरीच कामे सुलभ होतील. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. रागाचा पारा चढेल. सावधानी पूर्वक वाटचाल करावी. कर्ज घेण्यापासून दूर राहा. शांत व विवेक बुद्धीने कार्य करावे. मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत. व्यवहारात फसवणुकीची शक्यता आहे. 

तूळ: आज तीर्थयात्रेला जाण्याचे बेत ठरवाल. कुटुंबासाठी एखादा त्याग करावा लागेल. गैरसमजाला तोंड द्यावे लागेल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. तार्किक बुद्धीने प्रति स्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. 
twitterfacebook
share
(8 / 13)

तूळ: 

आज तीर्थयात्रेला जाण्याचे बेत ठरवाल. कुटुंबासाठी एखादा त्याग करावा लागेल. गैरसमजाला तोंड द्यावे लागेल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. तार्किक बुद्धीने प्रति स्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. 

वृश्चिक: आज तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. संततीकडून समाधान लाभेल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण होईल. घरात शुभ समाचार अथवा मंगलकार्य असा संयोग आहे. 
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिक: 

आज तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. संततीकडून समाधान लाभेल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण होईल. घरात शुभ समाचार अथवा मंगलकार्य असा संयोग आहे. 

धनुः आज दूरची माणसे घरी येतील. प्रवासाचे योग आहेत. फायदा होईल. मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यशदेणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. 
twitterfacebook
share
(10 / 13)

धनुः 

आज दूरची माणसे घरी येतील. प्रवासाचे योग आहेत. फायदा होईल. मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यशदेणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. 

मकर: आज मनःस्तापाचे प्रसंग येतील. गोंधळ उडण्याची शक्यता आहे. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तब्बेतीची काळजी घ्या. वेळेवर औषधोपचार घ्या. काहींना परदेशात प्रवास घडुन येतील. विरोधकांचा त्रास सहन करावा लागणार आहे. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. मानसिक त्रासातुन जावे लागणार आहे. 
twitterfacebook
share
(11 / 13)

मकर: 

आज मनःस्तापाचे प्रसंग येतील. गोंधळ उडण्याची शक्यता आहे. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तब्बेतीची काळजी घ्या. वेळेवर औषधोपचार घ्या. काहींना परदेशात प्रवास घडुन येतील. विरोधकांचा त्रास सहन करावा लागणार आहे. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. मानसिक त्रासातुन जावे लागणार आहे. 

कुंभ: आर्थिक स्त्रोत वाढेल. नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. धंद्यात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. दिनचर्येत अडचणी येतील. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. 
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभ: 

आर्थिक स्त्रोत वाढेल. नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. धंद्यात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. दिनचर्येत अडचणी येतील. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. 

मीनः आज अभ्यासात प्रगती करून घेता येईल. अडलेली कामे मार्गी लागतील. नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही. व्यवहार जपूनच करावा. अनुकुल घटना घडतील. प्रगती राहील. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील. नविन संधी किंवा प्रस्ताव येईल. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहील. 
twitterfacebook
share
(13 / 13)

मीनः 

आज अभ्यासात प्रगती करून घेता येईल. अडलेली कामे मार्गी लागतील. नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही. व्यवहार जपूनच करावा. अनुकुल घटना घडतील. प्रगती राहील. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील. नविन संधी किंवा प्रस्ताव येईल. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहील. 

इतर गॅलरीज