Daily Horoscope 12 November 2024 : गुंतवणूकीतून नफा मिळेल, पदोन्नती मिळेल! वाचा थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 12 November 2024 : गुंतवणूकीतून नफा मिळेल, पदोन्नती मिळेल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 12 November 2024 : गुंतवणूकीतून नफा मिळेल, पदोन्नती मिळेल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 12 November 2024 : गुंतवणूकीतून नफा मिळेल, पदोन्नती मिळेल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Nov 12, 2024 07:41 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 12 November 2024 : आज १२ नोव्हेंबर २०२४ रोजी, एकादशी तिथी असून, चंद्र मीन राशीतुन भ्रमण करत आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 12 November 2024 : आज हर्षण योग आणि बव करण राहील. आज एकादशी तिथी असून, चंद्र मीन राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा मंगळवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 13)

मेष : या राशीच्या लोकांना पैशांशी संबंधित बाबींकडे लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे अनावश्यक खर्च कमी करा. नवीन प्रकल्पातून चांगला नफा कमावू शकता. काही लोक काही दार्शनिक स्थळांना भेट देण्यासाठी थोडी विश्रांती घेऊ शकतात.  
twitterfacebook
share
(2 / 13)

वृषभ : या राशीच्या काही लोकांसाठी नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनामध्ये काही उलथापालथ होऊ शकते. काही लोकांना चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या नवीन ठिकाणी जाण्याची शक्यता आहे.
twitterfacebook
share
(3 / 13)

मिथुन : तुमची तब्येत तुम्हाला कोणत्याही अडचणीत पाडणार नाही. ऑफिसमध्ये गोष्टी आपल्या बाजूने व्हाव्यात असं वाटत असेल तर आजूबाजूला काय घडतंय यावर लक्ष ठेवा. व्यावसायिकांसाठी प्रॉपर्टी डील्स फायदेशीर ठरू शकतात.
twitterfacebook
share
(4 / 13)

कर्क : या राशीच्या व्यक्तींना आपल्या प्रेम जीवनामध्ये सुरू असलेल्या अडचणींवर मात करावी लागेल. आज ऑफिसमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना खूप सावधगिरी बाळगावी लागेल. पैसा आणि आरोग्याच्या दृष्टीने दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे.
twitterfacebook
share
(5 / 13)

सिंह : प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी सर्व अटी आणि शर्ती जाणून घेणं गरजेचं आहे. करिअरमध्ये तुम्हाला लवकरच काही चांगल्या संधी मिळू शकतात. अनोळखी व्यक्तीशी मैत्री होण्याची शक्यता आहे. फिटनेसकडे लक्ष द्या.
twitterfacebook
share
(6 / 13)

कन्या : या राशीच्या लोकांनी आज अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रेम जीवन रोमांचक ठरू शकते. काही लोकांना नवीन नोकरीशी जुळवून घेण्यात अधिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मूड रोमँटिक होणार आहे.
twitterfacebook
share
(7 / 13)

तूळ : या राशीच्या लोकांना काम पूर्ण करण्यासाठी कामाला गती द्यावी लागू शकते. काही लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असू शकतो. जोडीदारासोबत भूतकाळातील कोणत्याही समस्यांबाबत चर्चा करताना सावध गिरी बाळगा.
twitterfacebook
share
(8 / 13)

वृश्चिक : या राशीच्या लोकांना अडकलेले पैसे आज परत मिळू शकतात. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. प्रियकरासोबत तणावपूर्ण वेळ घालवण्याची शक्यता आहे. काही अविवाहित लोकांना नवीन क्रश होऊ शकते.
twitterfacebook
share
(9 / 13)

धनु : काही लोकांना आधीच्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. काही लोक स्वस्त दरात मालमत्ता खरेदी करू शकतात. आपला दिवस रोमांचक करण्यासाठी, काही लोक फिरायला जाऊ शकतात.
twitterfacebook
share
(10 / 13)

मकर : जोडीदार आपल्यासाठी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींचे कौतुक करण्याच्या मनःस्थितीत असेल. काही फंक्शन्सचा आनंद घेऊ शकता. ऑफिसची कामे तुमच्यावर भारी पडू शकतात.
twitterfacebook
share
(11 / 13)

कुंभ : या राशीच्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. कार्यालयाचा एखादा प्रकल्प प्रलंबित असेल तर तो पूर्ण करण्याची वेळ आली आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला पदोन्नती मिळू शकते.
twitterfacebook
share
(12 / 13)

मीन : या राशीच्या लोकांनी फिट राहण्यासाठी आज हेल्दी फूड खावे. करिअरमध्ये काही लोकांच्या कामात बदल होऊ शकतो. कामानिमित्त प्रवास घडू शकतो. जवळचा मित्र तुम्हाला खूप मदत करू शकतो.
twitterfacebook
share
(13 / 13)

इतर गॅलरीज