Daily Horoscope 11 September 2024 : मन चिंताग्रस्त राहील, वाईट सवयीचा त्याग करा! वाचा थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 11 September 2024 : मन चिंताग्रस्त राहील, वाईट सवयीचा त्याग करा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 11 September 2024 : मन चिंताग्रस्त राहील, वाईट सवयीचा त्याग करा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 11 September 2024 : मन चिंताग्रस्त राहील, वाईट सवयीचा त्याग करा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Published Sep 11, 2024 08:51 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 11 September 2024 : आज ११ सप्टेंबर २०२४ रोजी, भाद्रपद अष्टमी तिथि आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी गौरी पूजनाचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 11 September 2024 : आज प्रीति योग व विष्टी करण राहील. आज भाद्रपद अष्टमी तिथि आहे, चंद्र वृश्चिक व धनु राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा बुधवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 13)

Today Horoscope 11 September 2024 : आज प्रीति योग व विष्टी करण राहील. आज भाद्रपद अष्टमी तिथि आहे, चंद्र वृश्चिक व धनु राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा बुधवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!

मेष: आज खर्च वाढतील. मतभेद होण्याची शक्यता आहे. घरातील स्त्रियांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशी जाण्याचे बेत लांबणीवर पडतील. झोपेच्या तक्रारी डोके वर काढतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना अविचार होण्याची शक्यता आहे. कायदेशीर कामात विलंब होईल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळणार आहे. प्रेम प्रकरणात विरोधाला सामोरे जावे लागेल. महत्वाची कागदोपत्रे मात्र संभाळा. 
twitterfacebook
share
(2 / 13)

मेष: 

आज खर्च वाढतील. मतभेद होण्याची शक्यता आहे. घरातील स्त्रियांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशी जाण्याचे बेत लांबणीवर पडतील. झोपेच्या तक्रारी डोके वर काढतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना अविचार होण्याची शक्यता आहे. कायदेशीर कामात विलंब होईल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळणार आहे. प्रेम प्रकरणात विरोधाला सामोरे जावे लागेल. महत्वाची कागदोपत्रे मात्र संभाळा. 

वृषभ: आज वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. मनःस्तापाचे प्रसंग येतील. पैसा ताबडतोब गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. कोणताही विषय जास्त ताणू नये. मित्रमैत्रिणी बरोबर युक्तिवाद टाळावेत. मनात असंतोष निर्माण होईल. आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल. 
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभ: 

आज वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. मनःस्तापाचे प्रसंग येतील. पैसा ताबडतोब गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. कोणताही विषय जास्त ताणू नये. मित्रमैत्रिणी बरोबर युक्तिवाद टाळावेत. मनात असंतोष निर्माण होईल. आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल. 

मिथुनः आज मनःशांती मिळेल. यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. प्रवासाचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्त्रोत निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होईल. इच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. 
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुनः 

आज मनःशांती मिळेल. यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. प्रवासाचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्त्रोत निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होईल. इच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. 

कर्क: आज प्रवासात वादविवाद टाळा. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील. मानसिक अस्थिरता जाणवेल. मनमानी पद्धतीने काम करण्याची प्रवृती टाळा. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ घटना ऐकायला मिळतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची काळजी घ्या. स्पर्धकांवर मात करावी लागेल.  
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्क: 

आज प्रवासात वादविवाद टाळा. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील. मानसिक अस्थिरता जाणवेल. मनमानी पद्धतीने काम करण्याची प्रवृती टाळा. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ घटना ऐकायला मिळतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची काळजी घ्या. स्पर्धकांवर मात करावी लागेल.  

सिंह: आज तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारी वर्गासाठी शुभ योग निर्माण होत आहेत. व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावधानी बाळगा. नोकरीत बढतीची संधी आहे. मानसिकता स्थिर ठेवा. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. 
twitterfacebook
share
(6 / 13)

सिंह: 

आज तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारी वर्गासाठी शुभ योग निर्माण होत आहेत. व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावधानी बाळगा. नोकरीत बढतीची संधी आहे. मानसिकता स्थिर ठेवा. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. 

कन्या: आज घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवा. मानापमानाच्या कल्पना जास्त तीव्र होतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. केलेल्या कामात अपेक्षेनुसार यश लाभणार नाही. व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. 
twitterfacebook
share
(7 / 13)

कन्या: 

आज घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवा. मानापमानाच्या कल्पना जास्त तीव्र होतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. केलेल्या कामात अपेक्षेनुसार यश लाभणार नाही. व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. 

तूळ: आज आरोग्या बाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. प्रकृती अस्वास्थ्य थोडे जाणवेल. पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. नोकरीत दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. विद्यार्थीवर्गानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होईल. 
twitterfacebook
share
(8 / 13)

तूळ: 

आज आरोग्या बाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. प्रकृती अस्वास्थ्य थोडे जाणवेल. पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. नोकरीत दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. विद्यार्थीवर्गानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होईल. 

वृश्चिकः आज काम करण्यास उत्साह येईल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. शुभकार्यात सामील व्हाल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिवस आहे. 
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिकः 

आज काम करण्यास उत्साह येईल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. शुभकार्यात सामील व्हाल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिवस आहे. 

धनु: आज मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या घटना घडतील. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक करा. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातुन लाभ होईल. 
twitterfacebook
share
(10 / 13)

धनु: 

आज मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या घटना घडतील. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक करा. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातुन लाभ होईल. 

मकर: आज कामाबाबतीत थोडा आळशीपणा कराल. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण कराल. यश निश्चित मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. वाईट सवयीचा त्याग करा. महत्वाची कामे शक्यतो आज टाळावीत. 
twitterfacebook
share
(11 / 13)

मकर: 

आज कामाबाबतीत थोडा आळशीपणा कराल. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण कराल. यश निश्चित मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. वाईट सवयीचा त्याग करा. महत्वाची कामे शक्यतो आज टाळावीत. 

कुंभ: आज धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. धंद्यात वाढ होईल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. नोकरी व्यवसायात आपला वेगळा ठसा उमटवाल. रोजगारात तुमची प्रगती होईल. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रयत्नाच्या तुलनेने अधिक लाभ होईल. 
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभ: 

आज धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. धंद्यात वाढ होईल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. नोकरी व्यवसायात आपला वेगळा ठसा उमटवाल. रोजगारात तुमची प्रगती होईल. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रयत्नाच्या तुलनेने अधिक लाभ होईल. 

मीन: आज जोडीदाराची साथ चांगली मिळेल. पैसा निश्चित मिळणार आहे. मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. यश मिळाल्याने आनंदी राहाल.  
twitterfacebook
share
(13 / 13)

मीन: 

आज जोडीदाराची साथ चांगली मिळेल. पैसा निश्चित मिळणार आहे. मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. यश मिळाल्याने आनंदी राहाल.  

इतर गॅलरीज