Daily Horoscope 12 October 2024 : दसऱ्याचा दिवस कोणत्या राशीसाठी चांगला? कोणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 12 October 2024 : दसऱ्याचा दिवस कोणत्या राशीसाठी चांगला? कोणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा!

Daily Horoscope 12 October 2024 : दसऱ्याचा दिवस कोणत्या राशीसाठी चांगला? कोणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा!

Daily Horoscope 12 October 2024 : दसऱ्याचा दिवस कोणत्या राशीसाठी चांगला? कोणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा!

Published Oct 12, 2024 01:00 AM IST
  • twitter
  • twitter
Rashi Bhavishya 12 October 2024 : आज विजयादशमी दसरा दिनी शुक्र राशीपरिवर्तन करीत वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. चंद्र मकर राशीतून आणि श्रवण नक्षत्रातून गोचर करणार आहे. धृती योग तसेच तैतील करण राहील. चंद्रमा रवि केतूशी नवमपंचम योग करीत असून कसा असेल आजचा दिवस! पाहूयात आपल्या जन्मराशीनुसार!
तुमचा उद्याचा दिवस कसा असेल? नशिबाची मदत कोणाला मिळणार? दसऱ्याच्या दिवशी कोणाला मिळणार आनंदाची बातमी? पाहूयात १२ राशींचं भविष्य
twitterfacebook
share
(1 / 13)

मेष - या राशींच्या जातकांसाठी दिवस अनुकूल राहील. कुटुंबातून सहकार्य मिळेल. त्यातून आर्थिक फायदा होईल. मुलांच्या अपेक्षांचं ओझं सहन करणं कठीण जाईल. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी मनाविरुद्ध तडजोड करावी लागेल. धनप्राप्तीचा योग आहे. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. लोकांशी जुळवून घ्याल. वाहन खरेदीचा योग आहे. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. घरात शुभ समाचार अथवा मंगलकार्य असा संयोग आहे.
twitterfacebook
share
(2 / 13)

घरातील अडीअडचणींकडं जास्त लक्ष द्यावं लागेल. आवडत्या व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. रागावर नियंत्रण ठेवा नाहीतर घरात वादाचे प्रसंग निर्माण होतील. प्रवासात विघ्न येऊ शकते. जोडीदाराच्या आरोग्याची तक्रार सतावेल. तुमच्या उदारपणाचा फायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. व्यापारी बांधवांनी व्यवहार जपून करावा.
twitterfacebook
share
(3 / 13)

चंद्र रवि योगात मित्रांच्या सहकार्याची अपेक्षा कराल. परंतु निराशा पदरी पडेल. आर्थिक प्रश्न सुटतील. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. कामं व्यवस्थित पार पाडण्याकडं कल राहील. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता जोमाने चिकाटीने प्रयत्न करावा. 
twitterfacebook
share
(4 / 13)

कर्क - भावनेच्या भरात निर्णय घेणं टाळा, अन्यथा आर्थिक नुकसान होईल. तुमच्या कामाचं चीज होणार नाही. कामात निरुत्साहीपणा राहील. व्यापारउद्योगात आर्थिक हानीची शक्यता आहे. मौजमजेची इच्छा होईल. दिवस ताणतणाव निर्माण करणारा आहे. उधारी वसुलीसाठी खडतर परिस्थितीशी सामना करावा लागेल. मनाप्रमाणे घटना घडणार नाहीत. जोडीदाराशी मतभेद होतील.
twitterfacebook
share
(5 / 13)

सिंह - चंद्र रवि योगात व्यवसाय करणाऱ्यांना उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. अति व्यसन केल्यास प्रकृती बिघडेल. प्रकृतीच्या जुन्या तक्रारी पुन्हा उद्भवतील. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्यापार व्यावसायिकांना आर्थिक लाभ होईल. दुसऱ्यांना मदत करताना सावध राहा. पैसे गुंतवताना तात्पुरत्या फायद्याकडं दुर्लक्ष करा. परदेश भ्रमणासाठी अनुकूल दिवस आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
twitterfacebook
share
(6 / 13)

कन्या - चंद्रबल अनिष्ट असल्याने कार्यक्षेत्राच्या ठिकाणी सावध राहा. रागाचा पारा चढेल. लोकांच्या संपर्कात रहाण्याचे कसब वापरलेत बरीच कामे सुलभ होतील. एकमेकांमधील संबंध जपलेत तर वातावरण प्रसन्न राहील. अध्यात्माची गोडी लागेल. कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. कौटुंबिक किंवा मालमत्ते विषयक प्रश्न निर्माण होतील. कर्ज घेण्यापासून दूर राहा. मनस्वास्थ बिघडण्याचा शक्यता आहे. जोडीदारासोबत सामंजस्यपूर्ण वागा.
twitterfacebook
share
(7 / 13)

तुला - तीर्थयात्रेला जाण्याचे बेत ठरवाल. कुटुंबासाठी एखादा त्याग करावा लागेल. तुमच्या नवीन कल्पनांचं स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल. घरातून काही प्रमाणात मानसिक त्रास होईल. आपल्या तार्किक बुद्धीने प्रति स्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मन उत्साही राहील.
twitterfacebook
share
(8 / 13)

वृश्चिक - आज चंद्र अनुकुल असल्याने आपणास आर्थिक बाबतीत अनुकुलता असणार आहे. समाजात प्रतिष्ठा मिळेल पण त्यासाठी भरपूर कष्टाची आहुती द्यावी लागेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. प्रिय व्यक्तीसाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी दर्शवाल. परदेशग मनाच्या संधी येतील. कुटुंबात एखादी शुभ घटना घडेल. योग्य नियोजन अचूक निर्णय यामुळे यश लाभेल. शुभवार्ता ऐकायला मिळेल.
twitterfacebook
share
(9 / 13)

धनू - आज धृती योगात नोकरी व्यवसायात नवीन क्षितीजे साद घालतील. परंतु त्याचा खोलवर अभ्यास करणे हिताचे ठरेल. दूरची माणसे घरी येतील. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जादा काम करावे लागेल. शांत स्वभावाचा व इतर चांगल्या गुणांचा पुरेपूर फायदा होईल. प्रवासाचे योग आहेत. कामात मात्र कसूर करू नये. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिनमान आहे.
twitterfacebook
share
(10 / 13)

मकर - आज तैतील करणात प्रतिकूल वातावरण राहिल. मनामध्ये मात्र प्रचंड खळबळ असा अनुभव येईल. जवळच्या मित्राच्या भरवशावर रहाल परंतु त्यापासून लाभ मिळणार नाही. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. जोडीदाराच्या अचानक चांगल्या वाईट वागण्यामुळे तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. 
twitterfacebook
share
(11 / 13)

कुंभ - आज रवि चंद्र संयोगात आर्थिक गुंतवणूक कराल. आपले सर्व व्याप सांभाळून धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये रमाल. बौद्धीक कसरती करण्याबरोबरच मनोरंजन करण्याकडेही कल राहील. धंद्यात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. घरात नोकरवर्गाचे सहकार्य न मिळाल्यामुळे नेहमीच्या दिनचर्येत अडचणी येतील. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. अनुकूल लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. आत्मविश्वास वाढलेला असेल.
twitterfacebook
share
(12 / 13)

मीन - अभ्यासात प्रगती होईल. खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील. परदेश गमनाचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग येतील. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. नवीन संधी येतील. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. अनुकूल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. घाईगडीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील.
twitterfacebook
share
(13 / 13)

इतर गॅलरीज