मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 11 July 2024 : मनमुटाव होऊ शकतात, भावनेवर नियंत्रण ठेवा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 11 July 2024 : मनमुटाव होऊ शकतात, भावनेवर नियंत्रण ठेवा! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Jul 11, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
Astrology prediction today 11 July 2024 : आज ११ जुलै २०२४ गुरूवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 11 July 2024 : रवि मकर राशीत प्रवेश करतोय. वरियान योग आणि कौलव करण राहील, कसा जाईल गुरुवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
share
(1 / 13)

मेषः आज खूप स्वप्ने रंगवली असतील तर त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. उद्योग प्रियतेमुळे व हुशारीमुळे यशाला खेचून आणाल. बौद्धीक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. निष्काळजीपणा राहील. भागीदारा सोबत वाद विवाद टाळा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. फार ताण घेऊ नका. 
share
(2 / 13)

वृषभः आज तब्येत खूष राहील. लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. धनलाभाचा योग आहे. मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. 
share
(3 / 13)

मिथुन: आज कामामध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून पुढे नेण्याची जबाबदारी ठेवावी लागेल. प्रेमीजनांना प्रेमप्रकरणात अडथळे संभवतात. कोणत्याही निर्णयात ठामपणा नसल्यामुळे कामाची गती मंदावेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. 
share
(4 / 13)

कर्क: आज कामाचे खोलवर चिंतन कराल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. इच्छेप्रमाणे कार्य घडतील. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील. 
share
(5 / 13)

सिंहः आज हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. अडचणी येतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. जुनी येणी वसूल होतील. कामात आपला नावलौकिक वाढेल. अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. 
share
(6 / 13)

कन्याः आज आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. 
share
(7 / 13)

तूळ:आज आर्थिक स्थिती सुधारेल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. उत्तम प्रतिसाद मिळेल. मानसन्मानाचे योग येतील. प्रयत्नांना यश लाभेल. भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. रखडलेल्या कामास गती मिळेल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहील. गुंतवणूक लाभ देणार आहे. 
share
(8 / 13)

वृश्चिकः आज तडजोड करावी लागेल. तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. व्यापारात फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचन मनानाची गोडी वाढेल. कंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. कुटुंबात मतभेद संभवतात. 
share
(9 / 13)

धनुः आज मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. मनासारखी कामे होतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. 
share
(10 / 13)

मकरः आज अर्थप्राप्तीत अडथळे निर्माण होतील. करिअरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. लाभदायक दिवस आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कलाकारांना कला क्षेत्रात वाव मिळेल. थोडी चिडचिड होईल. वादावादीचे प्रसंग उद्भवतील. कामाच्या दृष्टीकोनातून कष्टदायक दिवस असणार आहे. वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. 
share
(11 / 13)

कुंभ: आज पथ्यपाणी सांभाळा. राग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. अंहकारवृत्ती मुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल. प्रकृती अस्थिर राहील. 
share
(12 / 13)

मीन: आज कष्टाचे चीज होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. लेखन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिवस आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. 
share
(13 / 13)

इतर गॅलरीज