Daily Horoscope 11 August 2024 : यश व फायद्याचा दिवस, कौटुंबिक सौख्य मिळेल! वाचा थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 11 August 2024 : यश व फायद्याचा दिवस, कौटुंबिक सौख्य मिळेल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 11 August 2024 : यश व फायद्याचा दिवस, कौटुंबिक सौख्य मिळेल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 11 August 2024 : यश व फायद्याचा दिवस, कौटुंबिक सौख्य मिळेल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Published Aug 11, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 11 August 2024 : आज ११ ऑगस्ट २०२४ रविवार रोजी, श्रावण शुक्ल सप्तमी तिथी आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 11 August 2024 :  शुभ योग आणि गरज करण असून, आज श्रावण सप्तमी आहे, योग-संयोगात कसा जाईल आजचा श्रावण रविवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 13)

Today Horoscope 11 August 2024 :  शुभ योग आणि गरज करण असून, आज श्रावण सप्तमी आहे, योग-संयोगात कसा जाईल आजचा श्रावण रविवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!

मेष: आज व्यवसायात अनपेक्षित यश मिळेल. स्वतःचा मान राखून जेवढी कामे उरकता येतील तेवढी उरकणार आहात. स्थावर इस्टेटीसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेणार आहात. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा टाळावा. व्यवसायात अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. भरभराटीचा दिवस आहे. 
twitterfacebook
share
(2 / 13)

मेष: 

आज व्यवसायात अनपेक्षित यश मिळेल. स्वतःचा मान राखून जेवढी कामे उरकता येतील तेवढी उरकणार आहात. स्थावर इस्टेटीसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेणार आहात. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा टाळावा. व्यवसायात अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. भरभराटीचा दिवस आहे. 

वृषभः आज महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. लेखकांच्या लिखाणाला उत्तेजन मिळेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. मानसिक स्वास्थ लाभेल. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. 
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभः 

आज महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. लेखकांच्या लिखाणाला उत्तेजन मिळेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. मानसिक स्वास्थ लाभेल. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. 

मिथुनः आज अडचणीच्या काळात मध्यस्थांची मदत होईल. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे.  कामात असंतोषजनक वातावरण राहील. 
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुनः 

आज अडचणीच्या काळात मध्यस्थांची मदत होईल. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे.  कामात असंतोषजनक वातावरण राहील. 

कर्क: आज अस्थिरता जाणवेल. नोकरी व्यवसायात कामाच्या निमित्ताने बाहेरगावी किंवा परदेशात प्रवास करावे लागतील. कोणत्याही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये. मुलांच्या संदर्भात घेतलेले निर्णय पुन्हा तपासून पहावे लागतील. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. गृहसौख्य पत्नीकडून सहकार्य लाभेल. 
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्क: 

आज अस्थिरता जाणवेल. नोकरी व्यवसायात कामाच्या निमित्ताने बाहेरगावी किंवा परदेशात प्रवास करावे लागतील. कोणत्याही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये. मुलांच्या संदर्भात घेतलेले निर्णय पुन्हा तपासून पहावे लागतील. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. गृहसौख्य पत्नीकडून सहकार्य लाभेल. 

सिंह: आज कलाकारांना चांगला वाव मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. पथ्यपाणी सांभाळावे. नोकरीत आर्थिक बाबतीत वृद्धी होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे. व्यापार उद्योगात प्रगती राहील. 
twitterfacebook
share
(6 / 13)

सिंह: 

आज कलाकारांना चांगला वाव मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. पथ्यपाणी सांभाळावे. नोकरीत आर्थिक बाबतीत वृद्धी होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे. व्यापार उद्योगात प्रगती राहील. 

कन्या: आज नोकरी व्यवसायात कष्टाची बाजी लावाल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्याल. मनोबल उंचावलेले असेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मानसन्मानात वाढ होईल. 
twitterfacebook
share
(7 / 13)

कन्या: 

आज नोकरी व्यवसायात कष्टाची बाजी लावाल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्याल. मनोबल उंचावलेले असेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मानसन्मानात वाढ होईल. 

तूळ: आज घरातील मोठ्या माणसांचा वरदहस्त राहील. तुमचे कर्तृत्व लोकांच्या नजरेत भरेल. कार्यक्षेत्रात प्रचंड झेप घ्याल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. 
twitterfacebook
share
(8 / 13)

तूळ: 

आज घरातील मोठ्या माणसांचा वरदहस्त राहील. तुमचे कर्तृत्व लोकांच्या नजरेत भरेल. कार्यक्षेत्रात प्रचंड झेप घ्याल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. 

वृश्चिकः आज जोडीदाराच्या दुटप्पी वागण्याचा थोडा त्रास होईल. काही कामे अडली असतील तर ती पार पडतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. सामाजिक मान सन्मान वाढेल. कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन घडणार आहेत. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. 
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिकः 

आज जोडीदाराच्या दुटप्पी वागण्याचा थोडा त्रास होईल. काही कामे अडली असतील तर ती पार पडतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. सामाजिक मान सन्मान वाढेल. कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन घडणार आहेत. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. 

धनु: आज जुनी येणी वसूल होतील. कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे करू शकाल. यशस्वी व्हाल. सुवर्णमध्य काढावा लागेल. यशाचा दिवस आहे. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. 
twitterfacebook
share
(10 / 13)

धनु: 

आज जुनी येणी वसूल होतील. कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे करू शकाल. यशस्वी व्हाल. सुवर्णमध्य काढावा लागेल. यशाचा दिवस आहे. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. 

मकर: आज प्रेम आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करण्यास चांगला दिवस आहे. आर्थिक घडी चांगली बसेल. कार्यक्षेत्रात भरभराटी होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहील.
twitterfacebook
share
(11 / 13)

मकर: 

आज प्रेम आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करण्यास चांगला दिवस आहे. आर्थिक घडी चांगली बसेल. कार्यक्षेत्रात भरभराटी होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहील.

कुंभः आज जोखीम घेण्याचे टाळावे. अविचाराने कर्ज काढू नका. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहील. 
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभः 

आज जोखीम घेण्याचे टाळावे. अविचाराने कर्ज काढू नका. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहील. 

मीनः आज बौद्धिक बाबतीत उत्कृष्ट फळे मिळतील. नोकरी व्यवसायात जोखमीचे निर्णय घेणे टाळावे. धंद्यात कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक न केलेली बरी राहील. मानसिक परेशानी क्लेश उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्न मन राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील. कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे. 
twitterfacebook
share
(13 / 13)

मीनः 

आज बौद्धिक बाबतीत उत्कृष्ट फळे मिळतील. नोकरी व्यवसायात जोखमीचे निर्णय घेणे टाळावे. धंद्यात कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक न केलेली बरी राहील. मानसिक परेशानी क्लेश उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्न मन राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील. कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे. 

इतर गॅलरीज