मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 1 July 2024 : खर्चावर नियंत्रण ठेवा, यश येईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 1 July 2024 : खर्चावर नियंत्रण ठेवा, यश येईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Jul 01, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
Astrology prediction today 1 July 2024 : आज १ जुलै २०२४ सोमवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी महिन्याचा पहिला दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
মেষ থেকে মীন, এই ১২ রাশির রাশিফলে জুলাই মাসের প্রথম দিনটি নিয়ে কী বলছে জ্যোতিষমত? এই ১২ রাশির জাতক জাতিকাদের জুলাই মাসের প্রথম দিন কেমন কাটবে? দেখে নিন রাশিফলে। ১ জুলাই ২০২৪ , সোমবার আপনার দিনটি কেমন কাটবে? তার আভাস আজই রবিবার দেখে নিন। রইল আগামিকাল ১ জুলাইয়ের রাশিফল। 
share
(1 / 13)

मेषः आज नोकरी व्यापारात अडकलेली कामे पूर्ण होतील. काही सवलती मिळायच्या असतील तर त्या मिळून जातील. वरिष्ठांची मर्जी झाल्यामुळे प्रमोशनही मिळू शकते. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल. पदप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागेल. 
share
(2 / 13)

वृषभः आज वेगवेगळ्या संधी मिळतील. घरातील वातावरण सुधारेल. नोकरीत अधिकार मिळेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळेल. पूर्वी मांडलेले आर्थिक आडाखे यशस्वी होतील. नवीन धोरणं योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. 
share
(3 / 13)

मिथुनः आज तुम्ही अस्वस्थ व्हाल. हेलपाट्यात होणार नाही. कष्ट घ्यावे लागतील. मोठ्यांच्या मनाप्रमाणे वागावे लागेल. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताणतणात्मक राहील. उद्योग धंदयात लक्ष कमी होईल. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. वेळेचा अपव्यय टाळा. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळणं गरजेचं आहे. 
share
(4 / 13)

कर्कः आज यश मिळेल. कामे लवकर होतील. धंद्यातील कामे अंतिम टप्प्यावर जाऊन पोहचतील. प्रसिद्धीचे योग येतील. कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधी निर्माण होतील. कार्यक्षेत्रात आर्थिक लाभा बरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. 
share
(5 / 13)

सिंहः आज धडाडीचा मात्र फायदा होईल. प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. परदेशी जाण्याचे योग येतील. उत्पन्नात वाढ होईल परंतु हातात पैसे मिळायला थोडा वेळ लागेल. यशाचा आनंद मिळणार आहे. इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. वस्तु खरेदीचे योग येतील. घरासाठी अचानक खर्च करावा लागेल. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.
share
(6 / 13)

कन्याःआज थोडा ताण राहील. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. अपेक्षित कार्य पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
share
(7 / 13)

तूळ:आज कामाचा दर्जा सुधारेल. घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. त्यासाठी उत्तमोत्तम खरेदी कराल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्या लाभ होईल. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील.
share
(8 / 13)

वृश्चिकःआज हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. भाग्याची साथ चांगली मिळेल. लाबंच्या प्रवासाचे योग येतील. प्रवासामध्ये प्रकृती व चीजवस्तूंची काळजी घ्यावी. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल. इच्छित नोकरी मिळेल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. मोठ्या अधिकाराची नोकरी मिळेल. 
share
(9 / 13)

धनुःआज घरामध्ये कोणाच्याही आजारपणासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. संततीच्या बाबतीत दोन पिढ्यांमधील संघर्ष अनुभवाल. इथे सुवर्णमध्य काढावा लागेल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक प्रगती करण्याच्या विचाराबरोबर आपण आपले आरोग्यही जपा. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या.
share
(10 / 13)

मकरःआज उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. अपेक्षित यश संपादन करता येईल. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करणे गरजेचे राहील. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल. त्यामुळे थोडी शांतता मिळेल. 
share
(11 / 13)

कुंभः आज घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग कमी राहील. कर्ज फेड करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर राहावे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम असल्याने समाधान व्यक्त कराल. प्रसिद्धीचे योग आहे. 
share
(12 / 13)

मीनः आज विरोधावर मात करण्याची ताकद येईल. आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्चही तेवढेच वाढतील. अध्यात्मिक उन्नती साधाल. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. 
share
(13 / 13)

इतर गॅलरीज