Daily Horoscope 1 August 2024 : प्रदोष व्रत सौभाग्याचे, आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 1 August 2024 : प्रदोष व्रत सौभाग्याचे, आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 1 August 2024 : प्रदोष व्रत सौभाग्याचे, आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 1 August 2024 : प्रदोष व्रत सौभाग्याचे, आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Published Aug 01, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 1 August 2024 : आज १ ऑगस्ट २०२४ गुरुवार रोजी, आषाढ कृष्ण त्रयोदशी तिथी आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 1 August 2024 : व्याघात योग आणि अहोरात्र तैतील व वणिज करण राहील. आज प्रदोष व्रत असून, योग-संयोगात कसा जाईल आजचा गुरुवार महिन्याचा पहिला दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 13)

Today Horoscope 1 August 2024 : व्याघात योग आणि अहोरात्र तैतील व वणिज करण राहील. आज प्रदोष व्रत असून, योग-संयोगात कसा जाईल आजचा गुरुवार महिन्याचा पहिला दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!

मेष: आज वारसा हक्काने स्थावर इस्टेटीचा लाभ होईल. नोकरीत आपले प्रयत्न यशस्वी होतील. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील. घरासंबंधी समस्या सुटतील. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. 
twitterfacebook
share
(2 / 13)

मेष: 

आज वारसा हक्काने स्थावर इस्टेटीचा लाभ होईल. नोकरीत आपले प्रयत्न यशस्वी होतील. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील. घरासंबंधी समस्या सुटतील. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. 

वृषभ: आज बरीच कामे सुलभ होतील. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. सावधानी पूर्वक वाटचाल करावी. कौटुंबिक किंवा मालमत्ते विषयक प्रश्न निर्माण होतील. कर्ज घेण्यापासून दूर राहा. मनस्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत.
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभ: 

आज बरीच कामे सुलभ होतील. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. सावधानी पूर्वक वाटचाल करावी. कौटुंबिक किंवा मालमत्ते विषयक प्रश्न निर्माण होतील. कर्ज घेण्यापासून दूर राहा. मनस्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत.

मिथुन: आज निराशा पदरात पडेल. आर्थिक प्रश्न सुटतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. मन अस्थिर राहील. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेठी घडतील. व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे. 
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुन: 

आज निराशा पदरात पडेल. आर्थिक प्रश्न सुटतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. मन अस्थिर राहील. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेठी घडतील. व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे. 

कर्क: आज तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. मधुमेहाचा विकार आहे त्यांनी पथ्य पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. व्यापारउद्योगात आर्थिक हानीची शक्यता आहे. कौटुंबिक चिंता निर्माण होईल. दिवस ताणतणाव निर्माण करणारा आहे. व्यापारात पद प्रतिष्ठा सांभाळा. मनाप्रमाणे घटना घडणार नाहीत. 
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्क: 

आज तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. मधुमेहाचा विकार आहे त्यांनी पथ्य पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. व्यापारउद्योगात आर्थिक हानीची शक्यता आहे. कौटुंबिक चिंता निर्माण होईल. दिवस ताणतणाव निर्माण करणारा आहे. व्यापारात पद प्रतिष्ठा सांभाळा. मनाप्रमाणे घटना घडणार नाहीत. 

सिंह: आज आर्थिक बाबतीत अनुकुलता असणार आहे. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. उत्तम धनलाभ होईल. कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. शुभवार्ता ऐकायला मिळेल. सरकारी कामातुन लाभ होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. आज भाग्याची साथ लाभेल. 
twitterfacebook
share
(6 / 13)

सिंह: 

आज आर्थिक बाबतीत अनुकुलता असणार आहे. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. उत्तम धनलाभ होईल. कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. शुभवार्ता ऐकायला मिळेल. सरकारी कामातुन लाभ होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. आज भाग्याची साथ लाभेल. 

कन्याः आज गुंतवणूकीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. व्यापारी वर्गांनी व्यवहार जपुन करावेत. आवडत्या व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. काम अंगावर घेऊ नका. भावंडांबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात त्रास होतील. नातेवाईक मित्र मंडळीबाबत दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. 
twitterfacebook
share
(7 / 13)

कन्याः 

आज गुंतवणूकीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. व्यापारी वर्गांनी व्यवहार जपुन करावेत. आवडत्या व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. काम अंगावर घेऊ नका. भावंडांबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात त्रास होतील. नातेवाईक मित्र मंडळीबाबत दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. 

तूळ: आज खरेदीचे योग आहेत. प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्यापार व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचार पूर्वक करणे गरजेचे राहील. प्रदोष दिनी व्यवसाय करणाऱ्यांना उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. 
twitterfacebook
share
(8 / 13)

तूळ: 

आज खरेदीचे योग आहेत. प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्यापार व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचार पूर्वक करणे गरजेचे राहील. प्रदोष दिनी व्यवसाय करणाऱ्यांना उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. 

वृश्चिक: आज कुटुंबातीलच व्यक्ती तुमच्या फायद्याच्या ठरतील. अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण होईल. आज नवनवीन प्रकल्पासाठी अनुकूल दिनमान राहील.  स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. परदेशात नोकरीची संधी मिळेल. 
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिक: 

आज कुटुंबातीलच व्यक्ती तुमच्या फायद्याच्या ठरतील. अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण होईल. आज नवनवीन प्रकल्पासाठी अनुकूल दिनमान राहील.  स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. परदेशात नोकरीची संधी मिळेल. 

धनु: आज धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. घरात नोकरवर्गाचे सहकार्य न मिळाल्यामुळे नेहमीच्या दिनचर्येत अडचणी येतील. वादामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊ नका. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल.
twitterfacebook
share
(10 / 13)

धनु: 

आज धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. घरात नोकरवर्गाचे सहकार्य न मिळाल्यामुळे नेहमीच्या दिनचर्येत अडचणी येतील. वादामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊ नका. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल.

मकर: आज लाभ मिळणार नाही. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तब्बेतीची काळजी घ्या. विरोधकांचा त्रास सहन करावा लागणार आहे. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. 
twitterfacebook
share
(11 / 13)

मकर: 

आज लाभ मिळणार नाही. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तब्बेतीची काळजी घ्या. विरोधकांचा त्रास सहन करावा लागणार आहे. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. 

कुंभः आज अभ्यासात प्रगती करून घेता येईल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. नविन संधी प्रस्ताव येतील. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. घाईगडीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. 
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभः 

आज अभ्यासात प्रगती करून घेता येईल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. नविन संधी प्रस्ताव येतील. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. घाईगडीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

मीन: आज दूरची माणसे घरी येतील. प्रवासाचे योग आहेत. कामात मात्र कसूर करू नये. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जास्त काम करावे लागेल. आपल्या शांतीप्रिय स्वभाव आणि  गुणवैशिष्टयामुळे पुरेपूर फायदा होईल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यशदेणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. 
twitterfacebook
share
(13 / 13)

मीन: 

आज दूरची माणसे घरी येतील. प्रवासाचे योग आहेत. कामात मात्र कसूर करू नये. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जास्त काम करावे लागेल. आपल्या शांतीप्रिय स्वभाव आणि  गुणवैशिष्टयामुळे पुरेपूर फायदा होईल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यशदेणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. 

इतर गॅलरीज