मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  CSK Bowlers IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्जचे हे ५ गोलंदाज धोनीला आयपीएल जिंकून देणार! पाहा

CSK Bowlers IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्जचे हे ५ गोलंदाज धोनीला आयपीएल जिंकून देणार! पाहा

Mar 24, 2023 06:17 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

IPL 2023 CSK Bowlers : चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. धोनीच्या संघात असे (csk playing 11) अनेक गोलंदाज आहेत जे आयपीएल २०२३ मध्ये मॅच विनर ठरू शकतात. अशाच गोलंदाजांबद्दल जाणून घेऊयात.

Deepak Chahar - दीपक चहर आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. दुखापतीमुळे तो गेल्या मोसमात खेळू शकला नव्हता. सध्या पाहिले तर तो CSK चा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने आपल्या संघासाठी ५८ बळी घेतले आहेत. पॉवरप्लेमध्ये तो प्रभावी ठरतो. दीपक चहर आयपीएल २०२३ मध्ये सीएसकेसाठी मॅच विनर ठरू शकतो.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

Mukesh Choudhary - मुकेश चौधरी सीएसकेसाठी गेल्या वर्षी खूप यशस्वी ठरला होता. त्याने १३ सामन्यात १६ विकेट घेतल्या. ४६ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. मुकेश आयपीएल २०२३ मध्ये आपल्या संघासाठी चमत्कार करू शकतो. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

Maheesh Theekshana- श्रीलंकेचा ऑफस्पिनर महेश थीक्षना गेल्या वर्षी सीएसकेचा भाग होता. संघाच्या यशस्वी गोलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे. आयपीएल २०२२ मध्ये त्याने १२ विकेट घेतल्या होत्या. त्याची ऑफ-स्पिन गोलंदाजी खेळण्यात फलंदाजांना अडचणी येतात. थीक्षना आयपीएल २०२३ मध्ये त्याच्या संघासाठी मॅच विनर ठरू शकते. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

Mitchell Santner - मिचेल सँटनर गेल्या काही वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहे. तो २०१९ मध्ये संघात सामील झाला. सँटनर अष्टपैलू म्हणून खेळतो. पण तो किफायतशीर गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे बॅट आणि बॉलच्या माध्यमातून संघासाठी सामने जिंकण्याची क्षमता आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

Sisanda Magala - गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्जने १ कोटी रुपये खर्च करून दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज सिसांडा मगालाचा संघात समावेश केला होता. तो प्रथमच आयपीएल खेळणार आहे. तो आपल्या उसळत्या चेंडूंनी विरोधी संघाच्या अडचणी वाढवेल. अशा स्थितीत त्याला विकेट घेण्याच्या अधिक संधी असतील.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

CSK main Bowlers for IPL 2023 
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

CSK main Bowlers for IPL 2023 (photos- players instagrma)

WhatsApp channel

इतर गॅलरीज