मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : धोनीच्या चेल्यानं उरकला साखरपुडा, काय करते तुषार देशपांडेची होणारी बायको नभा? पाहा

PHOTOS : धोनीच्या चेल्यानं उरकला साखरपुडा, काय करते तुषार देशपांडेची होणारी बायको नभा? पाहा

Jun 14, 2023 04:55 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Tushar Deshpande Nabha Gaddamwar engagement ceremony : चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने ( Tushar Deshpande ) गुपचूप साखरपुडा (१२ जून) उरकल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांना ही बातमी दिली.

चेन्नई सुपर किंग्जचा ( Chennai Super Kings ) स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) नुकताच लग्नबंधनात अडकला. आता तुषार देशपांडे ( Tushar Deshpande ) यानेही साखरपुडा उरकला आहे.

(1 / 8)

तुषारने त्याची शाळेतील क्रश नभा गड्डमवार ( Nabha Gaddamwar ) हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. शिवम दुबे पत्नी अंजुम खानसोबत साखरपुड्याला उपस्थित होता.

(2 / 8)

 तुषार देशपांडेची होणारी बायको नभा गड्डमवार ही चित्रकार आहे आहे. नभा उत्तम गिफ्ट्सदेखील डिझाइन करते. नभाचं  इंस्टाग्रामवर पेंटींगचं पेज देखील आहे. ज्यामध्ये तिने स्वतः केलेल पेंटिंग्ज आणि तिच्या डिझाइनचे फोटो शेअर केले आहेत.

(3 / 8)

नभा ही तुषारची शाळेपासूनची क्रश आहे. तुषारला शाळेच्या दिवसांपासूनच नभा आवडायची. साखरपुड्यानंतर त्याने स्वतः फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली. 

(4 / 8)

टेस्ट क्रिकेटमधील रेड बॉलवर तुषारची एंगेजमेंटची रिंग ठेवण्यात आली होती.

(5 / 8)

तुषार हा ipl 2023 मध्ये csk साठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने १६ सामन्यात २१ विकेट घेतल्या.

(6 / 8)

२०२० मध्ये तुषारने IPL डेब्यू केला होता. चेन्नईने तुषारला अवघ्या २० लाखांमध्ये विकत घेतलं होतं. यंदाच्या IPL मध्ये चेन्नईच्या सामन्यांना नाभाने अनेकदा उपस्थिती लावली होती. 

(7 / 8)

Tushar Deshpande Nabha Gaddamwar engagement

(8 / 8)

Tushar Deshpande Nabha Gaddamwar engagement(photos - Tushar Deshpande IG)

WhatsApp channel

इतर गॅलरीज