(6 / 6)डोसा बनवण्यासाठी लोखंडी तव्यावर तेल लावून तवा गरम करा. गॅस बंद करा आणि सुती कापडाने तेल पुसून टाका. एका भांड्यात पाच चमचे पाणी, दोन चमचे तेल आणि चिमूटभर मीठ यांचे मिश्रण तयार करा. या द्रावणात मधोमध कापलेला कांदा बुडवा, तव्यावर घासून घ्या आणि नंतर डोसा पिठ तव्यावर घाला.