Shubman Gill: शुभमन गिलने मोडला बाबर आझमचा विक्रम-cricket news india vs west indies 2nd odi shubman gill breaks babar azams world record sports news in kannada prs ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shubman Gill: शुभमन गिलने मोडला बाबर आझमचा विक्रम

Shubman Gill: शुभमन गिलने मोडला बाबर आझमचा विक्रम

Shubman Gill: शुभमन गिलने मोडला बाबर आझमचा विक्रम

Jul 30, 2023 11:33 PM IST
  • twitter
  • twitter
Shubman Gill Record: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा विक्रम मोडीत काढला आहे.
वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागले. भारताच्या पराभवानंतर मालिका १-१ बरोबरीत आहे.
share
(1 / 8)
वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागले. भारताच्या पराभवानंतर मालिका १-१ बरोबरीत आहे.(AFP)
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघ ४० षटकात १८१ धावांवर ढेपाळला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजच्या संघाने सहा विकेट्स राखून भारताचा पराभव केला. या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली होती.
share
(2 / 8)
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघ ४० षटकात १८१ धावांवर ढेपाळला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजच्या संघाने सहा विकेट्स राखून भारताचा पराभव केला. या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली होती.(AP)
या सामन्यात शुभमन गिलने ४९ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या. यासह त्याच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. 
share
(3 / 8)
या सामन्यात शुभमन गिलने ४९ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या. यासह त्याच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. (AP)
एकदिवसीय क्रिकेटच्या पहिल्या २६ डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गिलने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकले.
share
(4 / 8)
एकदिवसीय क्रिकेटच्या पहिल्या २६ डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गिलने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकले.
२०१९ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या गिलने २६ डावांमध्ये १ हजार ३५२ धावा केल्या आहेत.
share
(5 / 8)
२०१९ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या गिलने २६ डावांमध्ये १ हजार ३५२ धावा केल्या आहेत.
गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एक द्विशतक आणि ४ शतक आणि ५ अर्धशतकं झळकावली आहे. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ६१.४५ इतका आहे.
share
(6 / 8)
गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एक द्विशतक आणि ४ शतक आणि ५ अर्धशतकं झळकावली आहे. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ६१.४५ इतका आहे.
शुभमन गिलने आपल्या पहिल्या २६ एकदिवसीय डावात १ हजार ३५२ धावा केल्या, तर बाबर आझमने इतक्याच डावात १ हजार ३२२ धावा केल्या आहे. बाबर आझमचा हा विक्रम गिलने मोडला आहे.
share
(7 / 8)
शुभमन गिलने आपल्या पहिल्या २६ एकदिवसीय डावात १ हजार ३५२ धावा केल्या, तर बाबर आझमने इतक्याच डावात १ हजार ३२२ धावा केल्या आहे. बाबर आझमचा हा विक्रम गिलने मोडला आहे.
इंग्लंडच्या जोनाथन ट्रॉटने २६ डावात १ हजार ३०३ धावा, पाकिस्तानच्या फकार जमानने २६ डावात १हजार २७५ धावा केल्या आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेच्या व्हॅन डर ड्युसेनने २६ डावात १ हजार २६७ धावा केल्या आहेत. 
share
(8 / 8)
इंग्लंडच्या जोनाथन ट्रॉटने २६ डावात १ हजार ३०३ धावा, पाकिस्तानच्या फकार जमानने २६ डावात १हजार २७५ धावा केल्या आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेच्या व्हॅन डर ड्युसेनने २६ डावात १ हजार २६७ धावा केल्या आहेत. 
इतर गॅलरीज