आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज आकाश मढवालने लखनौविरुद्ध एलिमिनेटर सामन्यात दमदार गोलंदाजी केली होती.
(PTI)या सामन्यात ५ विकेट घेणारा मुंबईचा वेगवान गोलंदाज आकाश मढवालने आयपीएलच्या इतिहासात नवा विक्रमाला गवसणी घातली होती. लखनौविरुद्ध एलिमिनेटर सामन्यात ३.३ षटकात ५ धावा देऊन ५ विकेट घेतल्या.
(PTI)या कामगिरीसह त्याने अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली. याशिवाय, त्याने मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडीत काढला.
(PTI)अनिल कुंबळे, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि अंकित राजपूत आणि आकाश मढवाल आयपीएलमध्ये ५ विकेट घेतल्या.