मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  एलिस पेरी ते स्टीव्ह स्मिथ… ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कार सोहळ्यात या खेळाडूंच्या सुपर हॉट लुकची चर्चा

एलिस पेरी ते स्टीव्ह स्मिथ… ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कार सोहळ्यात या खेळाडूंच्या सुपर हॉट लुकची चर्चा

Feb 01, 2024 03:35 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Cricket Australia awards : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ३१ जानेवारी रोजी मेलबर्नमधील क्राउन पॅलेडियम येथे वार्षिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. ऑस्ट्रेलियाच्या सर्व पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंनी या पुरस्कार सोहळ्यात भाग घेतला.

गेल्या वर्षभरात दमदार कामगिरी करणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना यावेळी सन्मानित करण्यात आले. मिचेल मार्श २०२३ या वर्षातील ऑस्ट्रेलियाचा सर्वात्तम एकदिवसीय क्रिकेटर ठरला तर महिलांमध्ये एलिस पेरी ही वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटर ठरली.
twitterfacebookfacebook
share

(1 / 10)

गेल्या वर्षभरात दमदार कामगिरी करणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना यावेळी सन्मानित करण्यात आले. मिचेल मार्श २०२३ या वर्षातील ऑस्ट्रेलियाचा सर्वात्तम एकदिवसीय क्रिकेटर ठरला तर महिलांमध्ये एलिस पेरी ही वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटर ठरली.(CA)

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या सोहळ्याचे आकर्षक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये एलिस पेरी तिच्या सौंदर्याने चाहत्यांना क्लीन बोल्ड करताना दिसत आहे. त्याचवेळी उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्ससारखे क्रिकेटपटू आपापल्या पत्नीसह या पुरस्कार सोहळ्यात पोहोचले.
twitterfacebookfacebook
share

(2 / 10)

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या सोहळ्याचे आकर्षक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये एलिस पेरी तिच्या सौंदर्याने चाहत्यांना क्लीन बोल्ड करताना दिसत आहे. त्याचवेळी उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्ससारखे क्रिकेटपटू आपापल्या पत्नीसह या पुरस्कार सोहळ्यात पोहोचले.(CA)

मिचेल मार्शने मानाचा ॲलन बॉर्डर पुरस्कार जिंकला. या पुरस्काराच्या शर्यतीत मार्शने स्टीव्ह स्मिथ आणि कसोटी कर्णधार पॅट कमिन्स यांचा पराभव केला. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 10)

मिचेल मार्शने मानाचा ॲलन बॉर्डर पुरस्कार जिंकला. या पुरस्काराच्या शर्यतीत मार्शने स्टीव्ह स्मिथ आणि कसोटी कर्णधार पॅट कमिन्स यांचा पराभव केला. (CA)

वनडे वर्ल्डकप २०२३ च्या फायनलचा सामनावीर ट्रॅव्हिस हेड हा पत्नी जेसिका डेव्हिससह पुरस्कार सोहळ्यात पोहोचला.
twitterfacebookfacebook
share

(4 / 10)

वनडे वर्ल्डकप २०२३ च्या फायनलचा सामनावीर ट्रॅव्हिस हेड हा पत्नी जेसिका डेव्हिससह पुरस्कार सोहळ्यात पोहोचला.(CA)

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स पत्नी बेकी बोस्टनसह ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कार सोहळ्यात पोहोचला. दोघंही एकत्र क्यूट दिसत होते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 10)

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स पत्नी बेकी बोस्टनसह ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कार सोहळ्यात पोहोचला. दोघंही एकत्र क्यूट दिसत होते.(CA)

ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला उस्मान ख्वाजा पत्नी रेचेलसोबत या सोहळ्यात पोहोचला. उस्मान ख्वाजाला वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार मिळाला.
twitterfacebookfacebook
share

(6 / 10)

ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला उस्मान ख्वाजा पत्नी रेचेलसोबत या सोहळ्यात पोहोचला. उस्मान ख्वाजाला वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार मिळाला.(CA)

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची कर्णधार ॲलिसा हिली हे पती-पत्नी आहेत. दोघेही खूप छान दिसत होते.
twitterfacebookfacebook
share

(7 / 10)

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची कर्णधार ॲलिसा हिली हे पती-पत्नी आहेत. दोघेही खूप छान दिसत होते.(CA)

ऑस्ट्रेलियाला २०२१ चा टी-20 वर्ल्डकप जिंकून देणारा माजी कर्णधार ॲरॉन फिंच पत्नी एमी ग्रिफिथ आणि त्यांच्या मुलीसह पुरस्कार सोहळ्यात पोहोचला.
twitterfacebookfacebook
share

(8 / 10)

ऑस्ट्रेलियाला २०२१ चा टी-20 वर्ल्डकप जिंकून देणारा माजी कर्णधार ॲरॉन फिंच पत्नी एमी ग्रिफिथ आणि त्यांच्या मुलीसह पुरस्कार सोहळ्यात पोहोचला.(CA)

ऑस्ट्रेलिया महिला संघाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी खूपच सुंदर दिसत होती. पेरीने या सोहळ्यात दोन पुरस्कार जिंकले. ती ऑस्ट्रेलियाची २०२३ या वर्षातील सर्वोत्तम वनडे आणि टी-20 महिला क्रिकेटर ठरली 
twitterfacebookfacebook
share

(9 / 10)

ऑस्ट्रेलिया महिला संघाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी खूपच सुंदर दिसत होती. पेरीने या सोहळ्यात दोन पुरस्कार जिंकले. ती ऑस्ट्रेलियाची २०२३ या वर्षातील सर्वोत्तम वनडे आणि टी-20 महिला क्रिकेटर ठरली (CA)

वनडे वर्ल्डकप २०२३ च्या फायनलचा सामनावीर ट्रॅव्हिस हेड हा पत्नी जेसिका डेव्हिससह पुरस्कार सोहळ्यात पोहोचला.
twitterfacebookfacebook
share

(10 / 10)

वनडे वर्ल्डकप २०२३ च्या फायनलचा सामनावीर ट्रॅव्हिस हेड हा पत्नी जेसिका डेव्हिससह पुरस्कार सोहळ्यात पोहोचला.(CA)

WhatsApp channel

इतर गॅलरीज