PHOTOS : भारत जोडो यात्रेत नितीन राऊतांना मारहाण; डोळा आणि पायाला गंभीर दुखापत
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : भारत जोडो यात्रेत नितीन राऊतांना मारहाण; डोळा आणि पायाला गंभीर दुखापत

PHOTOS : भारत जोडो यात्रेत नितीन राऊतांना मारहाण; डोळा आणि पायाला गंभीर दुखापत

PHOTOS : भारत जोडो यात्रेत नितीन राऊतांना मारहाण; डोळा आणि पायाला गंभीर दुखापत

Published Nov 02, 2022 02:53 PM IST
  • twitter
  • twitter
  • Bharat Jodo Yatra In Telangana : कॉंग्रेसचे नेते आणि माजी ऊर्जामंत्री नितीन राऊतांना भारत जोडो यात्रेत पोलिसांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Nitin Raut in Bharat Jodo Yatra : कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी गेलेले माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना तेलंगणात पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. त्यात त्यांच्या डोळ्याला गंभीर मार लागला आहे.
twitterfacebook
share
(1 / 7)
Nitin Raut in Bharat Jodo Yatra : कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी गेलेले माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना तेलंगणात पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. त्यात त्यांच्या डोळ्याला गंभीर मार लागला आहे. (HT)
त्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राऊतांना उपचारासाठी तातडीनं हैदराबादेतील एका रुग्णालयात दाखल केलं आहे.
twitterfacebook
share
(2 / 7)
त्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राऊतांना उपचारासाठी तातडीनं हैदराबादेतील एका रुग्णालयात दाखल केलं आहे.(HT)
Bharat Jodo Yatra In Telangana : पोलिसांसोबत झालेल्या राड्यात नितीन राऊत खाली पडल्यानं त्यांच्या डोळ्याला आणि पायांना जबर मार लागला आहे.
twitterfacebook
share
(3 / 7)
Bharat Jodo Yatra In Telangana : पोलिसांसोबत झालेल्या राड्यात नितीन राऊत खाली पडल्यानं त्यांच्या डोळ्याला आणि पायांना जबर मार लागला आहे. (Deeksha Nitin Raut)
Bharat Jodo Yatra : झटापटीत राऊतांच्या डोळ्यांसह हातालाही गंभीर दुखापत झाली आहे.
twitterfacebook
share
(4 / 7)
Bharat Jodo Yatra : झटापटीत राऊतांच्या डोळ्यांसह हातालाही गंभीर दुखापत झाली आहे.(HT)
घटनेनंतर कॉंग्रेसच्या नेत्यांनी नितीन राऊतांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.
twitterfacebook
share
(5 / 7)
घटनेनंतर कॉंग्रेसच्या नेत्यांनी नितीन राऊतांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.(Deeksha Nitin Raut)
पोलिसांनी केलेल्या मारहाणीत राऊतांच्या डोळा काळानिळा झाला आहे. सुदैवानं त्यांच्या डोळ्याला मोठी गंभीर दुखापत झालेली नाही. त्यांच्यावर हैदराबादेत उपचार सुरू आहेत.
twitterfacebook
share
(6 / 7)
पोलिसांनी केलेल्या मारहाणीत राऊतांच्या डोळा काळानिळा झाला आहे. सुदैवानं त्यांच्या डोळ्याला मोठी गंभीर दुखापत झालेली नाही. त्यांच्यावर हैदराबादेत उपचार सुरू आहेत.(HT)
नितीन राऊत हे महाराष्ट्र कॉंग्रेसमधील मोठे नेते आहेत. ते नागपूरातून विधानसभेवर आमदार आहेत. मविआ सरकारमध्ये ते ऊर्जामंत्री होते. याशिवाय ते कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
twitterfacebook
share
(7 / 7)
नितीन राऊत हे महाराष्ट्र कॉंग्रेसमधील मोठे नेते आहेत. ते नागपूरातून विधानसभेवर आमदार आहेत. मविआ सरकारमध्ये ते ऊर्जामंत्री होते. याशिवाय ते कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.(HT)
इतर गॅलरीज