मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Comedy Actors: जॉनी लीव्हर ते राजपाल यादव; बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यांनी विनोदी भूमिका तुफान गाजवल्या!

Comedy Actors: जॉनी लीव्हर ते राजपाल यादव; बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यांनी विनोदी भूमिका तुफान गाजवल्या!

May 22, 2024 08:51 AM IST
  • twitter
  • twitter
Comedy Actors In Bollywood: असरानी-जॉनी लीव्हरपासून ते राजपाल यादवपर्यंत, हे आहेत बॉलिवूडचे सर्वोत्कृष्ट कॉमेडी कलाकार! जाणून घेऊया...
कोणत्याही चित्रपटाला हिट बनवण्यात प्रत्येक पात्राची भूमिका वेगळी आणि महत्त्वाची असते. मग ते खलनायकाचे पात्र असो किंवा कॉमेडियनचे… आज आम्ही तुम्हाला अशा विनोदी कलाकारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या विनोदी भूमिकांच्या वजनामुळे अनेक चित्रपट सुपरडुपर हिट ठरले आहेत.
share
(1 / 7)
कोणत्याही चित्रपटाला हिट बनवण्यात प्रत्येक पात्राची भूमिका वेगळी आणि महत्त्वाची असते. मग ते खलनायकाचे पात्र असो किंवा कॉमेडियनचे… आज आम्ही तुम्हाला अशा विनोदी कलाकारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या विनोदी भूमिकांच्या वजनामुळे अनेक चित्रपट सुपरडुपर हिट ठरले आहेत.(All Photo: Instagram)
असरानी – असरानी यांच्या कॉमेडीचे सगळेच चाहते आहेत. ‘ढोल’, ‘धमाल’, ‘फूल अँड फायनल’, ‘मालामाल वीकली’, ‘भागम भाग’, ‘चुप चुप के’, ‘गरम मसाला’ आणि ‘हेरा फेरी’ असे अनेक चित्रपट आहेत, ज्यात त्यांच्या कॉमेडीने सगळ्यांना हसवले.
share
(2 / 7)

जॉनी लीव्हर – ‘ऑल द बेस्ट’, ‘दे दना दन’, ‘खट्टा मीठा’, ‘हाऊसफुल २’, ‘गोलमाल अगेन’, ‘टोटल धमाल’, ‘सर्कस’, ‘कुली नंबर १’ आणि ‘हंगामा २’ असे अनेक चित्रपट आहेत, ज्यात जॉनी लीव्हर यांची कॉमेडी पाहून सगळे पोट धरून हसले.
share
(3 / 7)

शक्ती कपूर - अभिनेता शक्ती कपूर हा प्रतिभा समृद्ध अभिनेता आहे. त्यांनी चित्रपटांमध्ये खलनायकापासून विनोदी कलाकारापर्यंत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. शक्ती कपूर यांनी बहुतेक चित्रपटांमध्ये कॉमिक पात्रे साकारली आणि लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले.
share
(4 / 7)

परेश रावल - गंभीर भूमिकांपासून ते खलनायक आणि अगदी कॉमेडीपर्यंत अनेक सशक्त भूमिका करणाऱ्या स्टार्समध्ये परेश रावल यांचे नाव सामील आहे. असे अनेक चित्रपट आहेत जे केवळ त्यांच्या कॉमिक कॅरेक्टरमुले हिट झाले आहेत. जगभरातील चाहत्यांना परेश रावल यांच्या कॉमेडीचे वेड लागले आहे.
share
(5 / 7)

राजपाल यादव - उंचीने कमी असूनही राजपाल यादवने चित्रपटांमध्ये कॉमिक व्यक्तिरेखा साकारून चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे आणि तो अजूनही चित्रपटांमध्ये सक्रिय आहे.
share
(6 / 7)

संजय मिश्रा - संजय मिश्रा हे एक असे व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांच्या कॉमेडीने नेहमीच सर्वांना गुदगुल्या केल्या. ‘गोलमाल अगेन’, ‘ग्लोबल बाबा’ आणि ‘सांता बंता प्रायव्हेट लिमिटेड’ असे अनेक चित्रपट आहेत, ज्यात त्यांची कॉमेडी पाहून प्रेक्षक वेडे झाले आहेत.
share
(7 / 7)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज