मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Weather Update : उत्तर भारतात थंडीची लाट, पाहा फोटो

Weather Update : उत्तर भारतात थंडीची लाट, पाहा फोटो

Jan 13, 2024 11:50 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

  • Cold wave in North India: पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहार ते ईशान्य भारतात धुक्यासह कडाक्याची थंडी पडली.
CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान तसेच उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान तसेच उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे.(HT Photo/Sakib Ali)

हवामान खात्याच्या अहवालानुसार, हरियाणातील नरनाल येथे शनिवारी किमान तापमान ३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

हवामान खात्याच्या अहवालानुसार, हरियाणातील नरनाल येथे शनिवारी किमान तापमान ३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.(HT Photo/Sunil Ghosh)

पंजाबमधील अमृतसर, लुधियाना आणि पटियाला येथे अनुक्रमे ७.२, ४.२ आणि ५.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

पंजाबमधील अमृतसर, लुधियाना आणि पटियाला येथे अनुक्रमे ७.२, ४.२ आणि ५.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले.(HT Photo/Raj K Raj)

पंजाब आणि हरियाणाची संयुक्त राजधानी चंदीगडमध्ये शनिवारी सकाळी ६.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

पंजाब आणि हरियाणाची संयुक्त राजधानी चंदीगडमध्ये शनिवारी सकाळी ६.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली.(HT Photo/Sunil Ghosh)

शनिवारी सकाळी राजस्थानमधील अलवर आणि करौली येथे सर्वात कमी तापमान ३.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. जयपूरमध्ये शनिवारी ८.५ अंश किमान तापमानाची नोंद झाली.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

शनिवारी सकाळी राजस्थानमधील अलवर आणि करौली येथे सर्वात कमी तापमान ३.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. जयपूरमध्ये शनिवारी ८.५ अंश किमान तापमानाची नोंद झाली.(AP)

बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये शनिवारी १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये शनिवारी १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.(HT Photo/Raj K Raj)

धुक्यामुळे दिल्लीला जाणाऱ्या २३ गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

धुक्यामुळे दिल्लीला जाणाऱ्या २३ गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.(HT Photo/Raj K Raj)

दिल्लीत शनिवारी हंगामातील सर्वात कमी तापमान ३.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

दिल्लीत शनिवारी हंगामातील सर्वात कमी तापमान ३.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.(HT Photo/Raj K Raj)

WhatsApp channel

इतर गॅलरीज