(3 / 4)सिट्रॉन अद्याप बेसॉल्ट पॉवरट्रेनचा तपशील जाहीर केलेला नाही. मात्र, यात सी३ एअरक्रॉसमध्ये वापरण्यात येणारे इंजिन वापरले जाण्याची शक्यता आहे. हे १.२ लीटर, ३-सिलिंडर, टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे जे ५ हजार ५०० आरपीएमवर जास्तीत जास्त १०८ बीएचपीपॉवर जनरेट करते.