(1 / 11)नववर्षांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण जग सज्ज झाले आहे. त्यासोबत आज बुधवारपासून नाताळचा उत्साह सुरू होत आहे. नाताळचा उत्साह आणि नववर्षांचे स्वागत करण्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण असून, झगमगाट, रोषणाई असा माहोल सध्या राज्यसह देशभरात दिसून येत आहे.(ANI)