
ख्रिसमस अगदी जवळ आहे. नवं वर्षाच्या स्वागतासाठीही तयारी सुरु आहे. यात सगळ्यात जास्त उत्सुक असतात ते म्हणजे लहान मूळ. सांताकडून मिळणार गिफ्ट हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. यासाठी आम्ही तुम्हाला लहान मुलांना देता येतील असे काही उपयुक्त गिफ्टिंग आयडिया सांगत आहोत.
(Freepik)स्कूडल पॉवर प्ले हूश २ व्हील स्केट स्कूटर: या ख्रिसमससाठी तुम्ही मुलांना एक मजबूत खेळणं गिफ्ट करू शकता. टफ मेटल असलेली खास तयार केलेली २ व्हील फोल्डेबल मेटल स्केट स्कूटर गिफ्ट करू शकता. ही स्कूटर ३,२९९ रुपयांना skoodleplay वर उपलब्ध आहे.
निटको वूलन अॅक्रेलिक स्वेटर: निटको प्रीमियम स्वेटरच्या काही आकर्षक श्रेणीसह तुमच्या मुलाच्या हिवाळ्यातील वॉर्डरोब अपग्रेड करा. हे उत्कृष्ट डॅफोडिल यार्नने बनवलेले आहे. हे आरामदायक स्वेटर ५९९ रुपयांना अॅमेझॉनवर उपलब्ध आहे.
सुपरसॉक्स: ख्रिसमस आणि फ्लफी सॉक्स हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे. हे ख्रिसमस प्रिंटेड सॉफ्ट कॉटन सॉक्स लहान मुलांना देण्यासाठी योग्य भेट आहेत. सांता, पट्ट्यांसह रेनडिअर, स्नो फ्लेक्स आणि पोल्का डॉट्स असे प्रिंट्स असलेले हे कलेक्शन आहे. प्रीमियम कॉम्बेड कॉटन, मल्टी कलर सॉक्स आणि ४ जोड्यांचा पॅक ७२० रुपयांना अॅमेझॉनवर उपलब्ध आहे.
इंडिजिफ्ट्स: या सुपर क्युट ख्रिसमस कुशन कव्हरसह ख्रिसमसला जादुई बनवा, तुमच्या घराच्या सजावटीत ख्रिसमसचे काही रंग जोडा. हे कुशन ७९९ रुपयांना अॅमेझॉनवर उपलब्ध आहे.
वेल्वेट फाइन चॉकलेट: ख्रिसमस टेस्टी बनवतात ते म्हणजे चॉकलेट्स. ख्रिसमसच्या उत्सवात गोडवा जोडण्यासाठी चॉकलेट्स गिफ्ट केले जातात. ख्रिसमसच्या या आकर्षक भेटवस्तूमध्ये नट्सपासून सॉफ्ट फिल्ड आणि प्लेन डार्क/मिल्क चॉकलेट्सपर्यंत प्रिमियम चॉकलेट्सने भरलेला एक सुंदर बॉक्स, गिफ्ट करा. 12 वेगवेगळ्या चॉकलेट्स असलेल्या या बॉक्सची किंमत ९९८ रुपये आहे आणि हे अॅमेझॉनवर उपलब्ध आहे.




