(1 / 11)चिलीच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे तब्बल २४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर २,००० हून अधिक नागरिक हे जखमी झाले आहेत. या आगीमुळे बायोबिओ, ला अरौकानिया, न्युबल आणि मौले या प्रदेशातील तब्बल ४,४०,००० हेक्टरवरील (१.१ दशलक्ष एकर) वनसंपत्ती ही आगीत जळून खाक झाली आहे. (AP)