eknath shinde celebrated rangpanchami : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील निवासस्थानी कुटुंबियांसह मोठ्या जल्लोषात धुलिवंदन साजरं केलं आहे. याशिवाय शिंदे गटाच्या अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी ठाण्यात गर्दी केली होती.
(HT)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थकांवर पिचकारीने रंग उधळला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनीही एकमेकांवर रंगाची उधळण केली आहे.
(HT)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे अनेक नेत्यांनीही धुलिवंदन साजरं केलं आहे.
(HT)यावेळी राज्यभरातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मोठी गर्दी केली होती.
(HT)