(1 / 10)१५ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. यासोबतच महोत्सवांची मालिकाही सुरू राहणार आहे. शारदीय नवरात्रीच्या काळात लोक माता राणीच्या पूजेसह गरबा, दांडिया, दुर्गापूजा करतात आणि यासाठी ते सुंदर तयार होतात. देवीची उपासना आणि त्यांना प्रसत्न करण्यासोबतच फॅशन आणि स्टाइलही करू शकता.