(1 / 5)देशाच्या अनेक भागांमध्ये शास्त्रानुसार चैत्र महिन्यात देवीची पूजा केली जाते. या चैत्र नवरात्रीत जसं उत्सवाचं वातावरण असतं, तसंच रामनवमीच्या सणालाही जल्लोषाचं वातावरण असतं. राम नवमी २०२४ कधी आहे? तसेच, चैत्र नवरात्रीची शुभ तारीख कधी आहे ते जाणून घ्या.