Karwa Chauth 2024 Celebration : प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, शिल्पा शेट्टीसह अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी नुकतेच करवा चौथचे व्रत पूर्ण केले. याचे सुंदर फोटो समोर आले आहेत.
(1 / 7)
प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, शिल्पा शेट्टीसह अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी नुकतेच करवा चौथचे व्रत पूर्ण केले. याचे सुंदर फोटो समोर आले आहेत.
(2 / 7)
प्रियांका चोप्राने निक जोनाससोबतचे फोटो शेअर केले आणि सगळ्या विवाहित जोडप्यांना करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आणि लिहिले, 'हो! मी फिल्मी आहे.’
(3 / 7)
मीरा राजपूतने इंस्टाग्राम स्टोरीजवर शाहिद कपूरसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, 'माझा सूर्य माझा चंद्र.' करवा चौथला तिने पिंक कलरची साडी नेसली होती.
(4 / 7)
कतरिना कैफने विकी कौशल, सनी कौशल आणि तिच्या सासू-सासऱ्यांसोबत करवा चौथ साजरा केला. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
(5 / 7)
करवा चौथ साजरी केल्यानंतर रवीना टंडनने पती अनिल थडानीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
(6 / 7)
चंद्र पाहिल्यानंतर शिल्पा शेट्टीने राज कुंद्राच्या हातचे पाणी पिऊन उपवास सोडला. याचे फोटो खूप खास आहेत.
(7 / 7)
परिणीती चोप्राने तिचा दुसरी करवा चौथ साजरा केला आणि पती राघव चढ्ढासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि लिहिले, ‘माझा चंद्र, माझा तारा.’