NMACC Event Photos: रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांचा ड्रीम प्रोजेक्ट एनएमएसीसीचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी रात्री पार पडला. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या केए कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा तीन दिवस चालणार आहे.
(1 / 10)
प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा पत्नी अनुराधासह या कार्यक्रमाला उपस्थित होते.
(2 / 10)
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंग त्याची पत्नी हेजल कीचसोबत (उजवीकडे) पोहोचला. फोटोमध्ये झहीर खानची पत्नी सागरिका घोष देखील आहे.
(3 / 10)
भाजप नेत्या स्मृती इराणी पती झुबिन इराणी आणि मुलीसह उपस्थित होत्या.
(4 / 10)
बॉलिवूड न्यूली मॅरिड कपल सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीदेखील उपस्थित होते.
(5 / 10)
शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत या कार्यक्रमाला उपस्थित होता
(6 / 10)
बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा तिच्या पतीसह या कार्यक्रमाला उपस्थित होती.
(7 / 10)
सैफ अली खान पत्नी करीना कपूरसोबत या कार्यक्रमाला उपस्थित होता. करिश्मा कपूरही त्यांच्यासोबत उपस्थित आहे.
(8 / 10)
रणवीर सिंग दीपिका पदुकोणसोबत कार्यक्रमात आला होता,
(9 / 10)
गायिका कनिका कपूर पती गौतमसोबत कार्यक्रमात आली होती.
(10 / 10)
या कार्यक्रमात प्रियांका-निक जोन्स हे जोडपे खास आकर्षण ठरले.