Cardamom Benefits: चवीलाच नव्हे तर आरोग्यासही गुणकारी आहे वेलची, मोठमोठ्या आजारांवर फायदेशीर-cardamom many health benefits of cardamom from heart to liver ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Cardamom Benefits: चवीलाच नव्हे तर आरोग्यासही गुणकारी आहे वेलची, मोठमोठ्या आजारांवर फायदेशीर

Cardamom Benefits: चवीलाच नव्हे तर आरोग्यासही गुणकारी आहे वेलची, मोठमोठ्या आजारांवर फायदेशीर

Cardamom Benefits: चवीलाच नव्हे तर आरोग्यासही गुणकारी आहे वेलची, मोठमोठ्या आजारांवर फायदेशीर

Sep 01, 2024 02:55 PM IST
  • twitter
  • twitter
Cardamom is useful for health: वेलदोडे हा मसाल्यांमधील सर्वात महत्वाचा पदार्थ आहे. आपण मुख्यतः वेलचीचा वापर माउथ फ्रेशनर म्हणून किंवा जेवणाची चव वाढवण्यासाठी करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की ही छोटी वेलची तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे देऊ शकते.
वेलदोडे हा मसाल्यांमधील सर्वात महत्वाचा पदार्थ आहे. आपण मुख्यतः वेलचीचा वापर माउथ फ्रेशनर म्हणून किंवा जेवणाची चव वाढवण्यासाठी करतो. अनेक गोड पदार्थांमध्ये याचा वापर केल्याने मिळणारी अप्रतिम चव पाहून विचार करूनच तोंडाला पाणी सुटते. पण तुम्हाला माहिती आहे का की ही छोटी वेलची तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे देऊ शकते.
share
(1 / 8)
वेलदोडे हा मसाल्यांमधील सर्वात महत्वाचा पदार्थ आहे. आपण मुख्यतः वेलचीचा वापर माउथ फ्रेशनर म्हणून किंवा जेवणाची चव वाढवण्यासाठी करतो. अनेक गोड पदार्थांमध्ये याचा वापर केल्याने मिळणारी अप्रतिम चव पाहून विचार करूनच तोंडाला पाणी सुटते. पण तुम्हाला माहिती आहे का की ही छोटी वेलची तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे देऊ शकते.(pixabay )
डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर-वेलचीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आढळतात.  जे डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करतात. यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत. जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत.
share
(2 / 8)
डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर-वेलचीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आढळतात.  जे डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करतात. यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत. जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत.(pixabay)
कॅन्सर-विरोधी गुणधर्म-  वेलचीमध्ये फायटोकेमिकल्स असतात ज्यात कर्करोगविरोधी गुणधर्म असू शकतात. जरी ते पारंपारिक कर्करोगाच्या उपचारांची जागा घेऊ शकत नसले तरी, प्राण्यांच्या अभ्यासातून असे दिसून येते की वेलची ट्यूमरचा आकार आणि वजन कमी करू शकते..अशाप्रकारे कर्करोगाच्या प्रतिबंधात त्याची संभाव्य भूमिका अधोरेखित होते. 
share
(3 / 8)
कॅन्सर-विरोधी गुणधर्म-  वेलचीमध्ये फायटोकेमिकल्स असतात ज्यात कर्करोगविरोधी गुणधर्म असू शकतात. जरी ते पारंपारिक कर्करोगाच्या उपचारांची जागा घेऊ शकत नसले तरी, प्राण्यांच्या अभ्यासातून असे दिसून येते की वेलची ट्यूमरचा आकार आणि वजन कमी करू शकते..अशाप्रकारे कर्करोगाच्या प्रतिबंधात त्याची संभाव्य भूमिका अधोरेखित होते. (pixabay)
रक्तदाब नियंत्रणात उपयुक्त-वेलचीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि डाययुरेटिक प्रमाण वाढवणारे गुणधर्म आढळतात. ज्यामुळे ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे वेलचीचे सेवन फायदेशीर आहे.  
share
(4 / 8)
रक्तदाब नियंत्रणात उपयुक्त-वेलचीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि डाययुरेटिक प्रमाण वाढवणारे गुणधर्म आढळतात. ज्यामुळे ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे वेलचीचे सेवन फायदेशीर आहे.  (pixabay)
अल्सरवर उपयुक्त-  वेलची पोटातील अल्सर टाळण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यास मदत करू शकते. असे म्हटले जाते की, वेलचीचा अर्क पोटाच्या आतड्यांचे रक्षण करून उदरामधील अल्सरचा आकार आणि प्रमाण कमी करू शकतो. 
share
(5 / 8)
अल्सरवर उपयुक्त-  वेलची पोटातील अल्सर टाळण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यास मदत करू शकते. असे म्हटले जाते की, वेलचीचा अर्क पोटाच्या आतड्यांचे रक्षण करून उदरामधील अल्सरचा आकार आणि प्रमाण कमी करू शकतो. (pixabay )
रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते-वेलचीमध्ये फायबर आणि मँगनीज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी खूप मदत करते. त्यामुळे मधुमेहापासून बचाव करण्यासाठी वेलची उपयुक्त आहे.
share
(6 / 8)
रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते-वेलचीमध्ये फायबर आणि मँगनीज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी खूप मदत करते. त्यामुळे मधुमेहापासून बचाव करण्यासाठी वेलची उपयुक्त आहे.(pixabay)
यकृताचे आरोग्य- आयुर्वेदिक औषधांमध्ये, वेलची त्याच्या डिटॉक्सिफाय गुणधर्मांसाठी ओळखली  जाते. वैज्ञानिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, वेलची नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग असलेल्या लोकांमध्ये यकृताचे आरोग्य सुधारू शकते. प्राण्यांच्या अभ्यासातून असेही सूचित होते की वेलची यकृतावरील ताण कमी करू शकते आणि फॅटी आहारामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करू शकते.
share
(7 / 8)
यकृताचे आरोग्य- आयुर्वेदिक औषधांमध्ये, वेलची त्याच्या डिटॉक्सिफाय गुणधर्मांसाठी ओळखली  जाते. वैज्ञानिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, वेलची नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग असलेल्या लोकांमध्ये यकृताचे आरोग्य सुधारू शकते. प्राण्यांच्या अभ्यासातून असेही सूचित होते की वेलची यकृतावरील ताण कमी करू शकते आणि फॅटी आहारामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करू शकते.(pixabay)
हृदयाचे आरोग्य-  तज्ज्ञांच्या मते, वेलची हृदयविकारापासून संरक्षण करते आणि कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड पातळी सुधारते.  असे मानले जाते की, हे फायदे त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे उद्भवतात, ज्यामुळे हृदयाचे कार्य वाढू शकते.
share
(8 / 8)
हृदयाचे आरोग्य-  तज्ज्ञांच्या मते, वेलची हृदयविकारापासून संरक्षण करते आणि कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड पातळी सुधारते.  असे मानले जाते की, हे फायदे त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे उद्भवतात, ज्यामुळे हृदयाचे कार्य वाढू शकते.(pixabay)
इतर गॅलरीज