मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  ना इंग्रजी येत ना डिझायनिंग, ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मधील १२वी पास नॅन्सी त्यागी आहे तरी कोण?

ना इंग्रजी येत ना डिझायनिंग, ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मधील १२वी पास नॅन्सी त्यागी आहे तरी कोण?

May 22, 2024 03:51 PM IST
  • twitter
  • twitter
  • कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ सध्या सुरु आहे. या फेस्टिव्हलला अनेक कलाकार हजेरी लावताना दिसत आहे. दरम्यान, इंग्रजी न येणाऱ्या नॅन्सी त्यागीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
रेड कार्पेट पर दुनियाभर की हस्तियों ने शिरकत की। इस साल कान में भारत के कई इंफ्लूएंसर भी पहुंचे। जिसमें नैंसी त्यागी ने भी शिरकत की। इस फंक्शन के लिए नैंसी ने अपनी आउटफिट को खुद डिजाइन किया है। देखिए, उनके कुछ और लुक्स जिसके लिए उन्होंने खुद आउटफिट डिजाइन किया।
share
(1 / 7)

जगभरातील मीडियाने भारतातील नॅन्सी त्यागीचे कौतुक केले आहे. कारण नॅन्सीने कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी स्वत:चे ड्रेस स्वत: डिझाइन केले आहेत. ते एक इनफ्लुएंसर आहे. 
share
(2 / 7)

नॅन्सीने रेड कार्पेटवर जलवा दाखवण्यासाठी स्वत: चे सगळे ड्रेस अतिशय सुंदर पद्धतीने डिझाइन केले आहे. संपूर्ण जगात तिची प्रशंसा होताना दिसत आहे.
share
(3 / 7)

लहानपणी नॅन्सी ही तिच्या बाहुलीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस शिवायची. पण जेव्हा कान्स उत्सवात जाण्याची वेळ आली तेव्हा तिने मोठ्या जिद्दीने स्वत:चे ड्रेस हे स्वत:च डिझाइन केले
share
(4 / 7)

'ब्रूट इंडिया' व्हिडिओनुसार, जर तुम्ही रेड कार्पेटवर नॅन्सी त्यागीचा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला तिची निरागसता लक्षात येईल. तिला इंग्रजी कळत नाही. पण ज्या आत्मविश्वासाने तिने रेड कार्पेटवर जलवा दाखवला त्याने सर्वांची मने जिंकली आहेत. 
share
(5 / 7)

नॅन्सी त्यागीने स्वतःची ओळख सोशल मीडिया प्रभावक, फॅशन स्टायलिस्ट आणि फॅशन डिझायनर म्हणून करून दिली आहे. ती मोठ्या स्टार्सचे आऊटफिट रिक्रिट करण्यासाठी विशेष ओळखली जाते. उर्फी जावेद, सोनम कपूर आणि कुशा कपिला यांनी नॅन्सीचे तोंडभरुन कौतुक केले आहे.
share
(6 / 7)

नॅन्सी ही बागपतमधील बर्नावा येथील आहे. तिची आई एक प्राथमिक शाळेतील शिक्षिका आहे. तिला एक भाऊ आहे. तिने १२वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. पण करोना काळात तिच्या आईची नोकरी गेली. त्यानंतर आईला हातभार लावावा म्हणून नॅन्सीने कपडे शिवण्यास सुरुवात केली. आज नॅन्सी प्रसिद्ध आहे. तिचे स्वत:चे यूट्यूब चॅनेल आहे.
share
(7 / 7)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज