मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  California storm : कॅलिफोर्नियाला विध्वंसक वादळाचा तडाखा; मोठे नुकसान, हजारो घरात बत्तीगुल

California storm : कॅलिफोर्नियाला विध्वंसक वादळाचा तडाखा; मोठे नुकसान, हजारो घरात बत्तीगुल

Feb 07, 2024 06:23 AM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

  • California storm : सोमवारी एका विध्वंसक वादळाने कॅलिफोर्नियाला तडाखा दिला. लॉस एंजेलिसच्या या वादळामुळे विक्रमी पाऊस पाडला, ज्यामुळे दहा लाखांहून अधिक घरातील वीजपुरवठा खंडित झाला तसेच मोठ्या प्रमाणात पूर देखील आला.

मुसळधार पावसामुळे कॅलिफोर्नियाला अनेक ठिकाणी  पूर आला. एका विध्वंसक वादळाने शहराला तडाखा दिल्याने अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे हजारो घरांचा वीजपुरवठा देखील ठप्प झाला.  
twitterfacebookfacebook
share

(1 / 9)

मुसळधार पावसामुळे कॅलिफोर्नियाला अनेक ठिकाणी  पूर आला. एका विध्वंसक वादळाने शहराला तडाखा दिल्याने अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे हजारो घरांचा वीजपुरवठा देखील ठप्प झाला.  (Getty Images via AFP)

जवळजवळ संपूर्ण दक्षिण कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस आणि काही परिसर हा पाण्याखाली होता.  
twitterfacebookfacebook
share

(2 / 9)

जवळजवळ संपूर्ण दक्षिण कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस आणि काही परिसर हा पाण्याखाली होता.  (Getty Images via AFP)

नॅशनल वेदर सर्व्हिसने नुसार तब्बल ५ ते १०  इंच (१२.७ ते २५.४सेंटीमीटर) पाऊस पडला. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 9)

नॅशनल वेदर सर्व्हिसने नुसार तब्बल ५ ते १०  इंच (१२.७ ते २५.४सेंटीमीटर) पाऊस पडला. (AFP)

लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथे वादळादरम्यान चिखलातून  आणि खडकांतून  अग्निशामक दलाचे कर्मचारी बचाव कार्य राबवत  असतांना.  
twitterfacebookfacebook
share

(4 / 9)

लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथे वादळादरम्यान चिखलातून  आणि खडकांतून  अग्निशामक दलाचे कर्मचारी बचाव कार्य राबवत  असतांना.  (Bloomberg)

विमानातून टिपलेल्या  छायाचित्रात लॉस एंजेलिस, कॅलिफोर्नियाच्या हॉलीवूड हिल्समध्ये दोन नद्यांना आलेला पूर आणि शक्तिशाली वादळामुळे उन्मळून पडलेले एक झाड. पुरामुळे अनेक घरात पाणी घुसल्याने घरातून चिखल काढत असतांना एक नागरिक.  
twitterfacebookfacebook
share

(5 / 9)

विमानातून टिपलेल्या  छायाचित्रात लॉस एंजेलिस, कॅलिफोर्नियाच्या हॉलीवूड हिल्समध्ये दोन नद्यांना आलेला पूर आणि शक्तिशाली वादळामुळे उन्मळून पडलेले एक झाड. पुरामुळे अनेक घरात पाणी घुसल्याने घरातून चिखल काढत असतांना एक नागरिक.  (AFP)

लॉस एंजेलिस नदीला  वादळामुळे झालेल्या पावसामुळे पूर आला.  एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतील धडकलेले हे दुसरे वादळ आहे. या वादळामुळे  दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये मोठे नुकसान झाले. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 9)

लॉस एंजेलिस नदीला  वादळामुळे झालेल्या पावसामुळे पूर आला.  एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतील धडकलेले हे दुसरे वादळ आहे. या वादळामुळे  दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये मोठे नुकसान झाले. (Getty Images via AFP)

लॉस एंजेलिसच्या बेव्हरली क्रेस्ट भागात चिखलामुळे वाहनांचे नुकसान झाले आहे. सोमवारी लॉस एंजेलिसच्या काही भागांत  वादळामुळे विक्रमी  पाऊस झाला.  ज्यामुळे शहरातील घरांचे नुकसान झाले असून अनेक नागरिक हे बेघर झाले आहेत. मोठ्या प्रमाणात घरात आणि परिसरात चिखल संदला आहे. तर अनेक ठिकाणी दगडे साठली आहेत.  कॅलिफोर्नियामधील दहा लाखांहून अधिक घरात वीज पुरवठा खंडित झाला आहे.  
twitterfacebookfacebook
share

(7 / 9)

लॉस एंजेलिसच्या बेव्हरली क्रेस्ट भागात चिखलामुळे वाहनांचे नुकसान झाले आहे. सोमवारी लॉस एंजेलिसच्या काही भागांत  वादळामुळे विक्रमी  पाऊस झाला.  ज्यामुळे शहरातील घरांचे नुकसान झाले असून अनेक नागरिक हे बेघर झाले आहेत. मोठ्या प्रमाणात घरात आणि परिसरात चिखल संदला आहे. तर अनेक ठिकाणी दगडे साठली आहेत.  कॅलिफोर्नियामधील दहा लाखांहून अधिक घरात वीज पुरवठा खंडित झाला आहे.  (AP)

उत्तर कॅलिफोर्नियामध्ये सुरुवातीला आलेल्या वादळामुळे तीन नागरिकांचा मृत्यू झाला. 
twitterfacebookfacebook
share

(8 / 9)

उत्तर कॅलिफोर्नियामध्ये सुरुवातीला आलेल्या वादळामुळे तीन नागरिकांचा मृत्यू झाला. (Getty Images via AFP)

Rescue crews were retrieving individuals from swiftly flowing water in different areas of Southern California on Monday.
twitterfacebookfacebook
share

(9 / 9)

Rescue crews were retrieving individuals from swiftly flowing water in different areas of Southern California on Monday.(Getty Images via AFP)

WhatsApp channel

इतर गॅलरीज